Monday, May 23, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी ,वाचा सविस्तर-

by ग्लोबल न्युज नेटवर्क
March 12, 2022
in राजकारण
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

आजचे पंचांग वार – शनिवार, दि. 12.03.2022

शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
आज विशेष — सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी ०९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – आद्रा १७.३२ पर्यंत, नंतर पुनर्वसु.
चंद्र राशी – मिथुन.
_________________________

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

आजचे राशी भविष्य-

ADVERTISEMENT

मेष- (शुभ रंग- मोतिया)

आज तुमच्यासाठी संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळच जास्त होईल. भावाभावात सामंजस्य राहील. आज काही महत्त्वाचे फोन येतील.

ADVERTISEMENT

वृषभ – ( शुभ रंग- तांबडा)

कार्यक्षेत्रात मान सन्मान वाढेल अनपेक्षित होणारे लाभ तुमचा कामातील उत्साह वाढवतील. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. दैव आज तुमच्याच बाजूने आहे. वाणीत गोडवा असूद्या.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)

कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी जुनी तत्त्व गुंडाळून ठेवावी लागतील. व्यावसायिकांना जाहिराती वर भर द्यावा लागेल. आर्थिक क्षमता वाढेल.

कर्क – (शुभ रंग- क्रीम)

हट्टीपणा सोडा, मनाच्या लहरीपणास आवर गरजेचा आहे. अति महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून आपल्या तब्येतीकडे ही लक्ष द्यायला हवे. उधारी उसनवारी आज नको.

सिंह- ( शुभ रंग- हिरवा)

काही अनुकूल घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. काही कारणास्तव बराच काळ रखडलेली कामे मार्गी लागतील. जुन्या गुंतवणुकीतून पुरेसा लाभ होईल.

कन्या- ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. वाढीव जबाबदाऱ्या मात्र टाळता येणार नाहीत. मित्र आज दिलेली आश्वासने अजिबात पाळणार नाहीत.

तुळ – ( शुभ रंग -आकाशी)

नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपले काम बिनचूक कसे होईल यावर लक्ष देणे हिताचे राहील. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये. नास्तिक ही देवाला एखादा नवस बोलतील.

वृश्चिक -( शुभ रंग – जांभळा)

काही मानापमानाच्या प्रसंगाना तोंड द्यावे लागेल. आज थोडी संयमाची कसोटी राहील. फास्ट ड्रायव्हिंग टाळा. आज फक्त आपला स्वार्थ बघा, परमार्थ झेपणारा नाही.

धनु – ( शुभ रंग- निळा)

आज तुमची तब्येत जरी नरम असली तरी तुमच्या कामातील उत्साह दांडगा राहील. व्यवसायिकांची आवक उत्तम राहील. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

मकर – ( शुभ रंग – चंदेरी)

आज दिवस जरी तितकासा अनुकूल नसला तरी तुमची काही येणी असतील तर ती वसूल होतील. मामा मावशी यांच्याकडून काही शुभवर्तमान कळेल.

कुंभ -( शुभ रंग -गुलाबी)

आज आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. काही फसव्या संधी येऊ शकतात. हातचे सोडून मृगजळामागे धावण्या पूर्वी पूर्ण विचार करावा. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.

मीन – ( शुभ रंग- भगवा)

उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. गृहिणींना शारीरिक थकवा जाणवेल.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

नवाब मलिक प्रकरणात न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

Next Post

चीनमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ; पुन्हा मोठ्या शहरात लॉकडाऊन

Next Post
चीनमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ; पुन्हा मोठ्या शहरात लॉकडाऊन

चीनमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ; पुन्हा मोठ्या शहरात लॉकडाऊन

Recent Posts

  • राजस्थान, केरळपाठोपाठ महाराष्ट्र सरकारही व्हॅट कपात करणार? राऊत म्हणताय की,
  • तू कोण आहेस? औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
  • ‘निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
  • भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचा शरद पवारांना जोरदार टोला
  • झारीतील शुक्राचार्य नक्की कोण?; राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंची खळबळजनक फेसबुक पोस्ट

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group