Monday, May 23, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
March 10, 2022
in राजकारण
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

आजचे पंचांग – वार गुरुवार, दि. 10.03.2022

शुभाशुभ विचार – 16 नंतर चांगला दिवस.
आज विशेष – दुर्गाष्टमी.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 3.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – रोहिणी 11.30 पर्यंत नंतर मृग.
चंद्र राशी – वृषभ 25.03 पर्यंत.
_________________________

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

आजचे राशीभविष्य-

ADVERTISEMENT

मेष – ( शुभ रंग- पांढरा )

सकाळी पैशांनी भरलेले खिसे आज दुपारनंतर रिकामे होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चाला आवर घालायला हवा. कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणाच कामी येईल प्रलोभने टाळा.

ADVERTISEMENT

वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)

आज दुपारनंतर अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. भावंडात काही व्यावहारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. पण यावर सुसंवादाने मार्ग निघेल. मात्र तडजोड कराविच लागेल.

मिथुन- ( शुभरंग- मोरपंखी)

काल पासून एखादी वस्तू हरवली असेल तर ती आज परत शोधा, दुपारनंतर ती सापडू शकेल. घरातील थोर मंडळी आज सामंजस्याने वागतील. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

कर्क-( शुभ रंग – डाळिंबी)

उद्योग व्यवसायात आज मनाजोगती धनप्राप्ती होईल. काही नवीन हितसंबंध तयार होतील. मित्र आज दिलेली आश्वासने पळतील. नाती सांभाळायची असतील तर फार खोलात न शिरता गोड गोड बोला.

सिंह – ( शुभ रंग- पिस्ता)

आज हौस मौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल. तरुणांनी व्यसनांपासून लांब राहावे.

कन्या-( शुभ रंग – सोनेरी)

व्यवसायात मोठ्या आर्थिक उलाढाली करताना भागीदारांना विश्वासात घ्या. रखडलेली शासकीय कामे दुपारनंतर गती घेतील. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेला पैसा जपून वापरावा.

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)

आज मनाच्या द्विधा अवस्थेत कोणतेही निर्णय घेण्याची घाई करू नका. विरोधकांना व स्पर्धकांनाही कमजोर समजू नका. घरात वडीलधार्‍या मंडळींच्या हो ला हो करून विषय संपवलेला बरा.

वृश्चिक- ( शुभ रंग- केशरी)

वैवाहिक जीवनात एकमत असून आज जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल. आज धाडसाची कामे टाळा. कायदा मोडण्याचा विचारही करू नका.

धनु – ( शुभ रंग – चंदेरी)

केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. मागून नावे ठेवणार्‍या मंडळींकडे दुर्लक्ष करा. वैवाहिक जीवनात संध्याकाळी जुन्या आठवणी ताज्या कराल.

मकर- ( शुभ रंग- क्रीम)

काही खोटी स्तुती करणारी माणसे भेटतील, सतर्क राहा. आज फक्त आपला स्वार्थ बघा. मित्रांना पार्टी आज नको. एखादा जुना आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.

कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बर्‍याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. आशादायी दिवस असून आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.

मीन – ( शुभ रंग – मरून )

रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य दिले तर बरे होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना मनस्ताप देतील. डोके शांत ठेवा.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – ९६८९१६५४२४
( ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

रशिया सोडून जाणाऱ्या कंपन्यांची संपत्ती जप्त होणार? पुनीत यांचा मोठा निर्णय

Next Post

पाच राज्यांचा आज फैसला! उत्तर प्रदेशात भाजपची प्रतिष्ठा पणाला !

Next Post
पाच राज्यांचा आज फैसला! उत्तर प्रदेशात भाजपची प्रतिष्ठा पणाला !

पाच राज्यांचा आज फैसला! उत्तर प्रदेशात भाजपची प्रतिष्ठा पणाला !

Recent Posts

  • राजस्थान, केरळपाठोपाठ महाराष्ट्र सरकारही व्हॅट कपात करणार? राऊत म्हणताय की,
  • तू कोण आहेस? औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
  • ‘निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
  • भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचा शरद पवारांना जोरदार टोला
  • झारीतील शुक्राचार्य नक्की कोण?; राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंची खळबळजनक फेसबुक पोस्ट

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group