Sunday, August 14, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजचे राशीभविष्य, उत्तम आरोग्य, यश, कीर्ती, आनंदाची प्राप्ती होईल- वाचा सविस्तर-

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 27, 2022
in राजकारण
0
राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

आजचे राशीभविष्य,  उत्तम आरोग्य, यश, कीर्ती, आनंदाची प्राप्ती होईल– वाचा सविस्तर-

सोमवार २७ जून रोजी वृषभ राशीत दिवस-रात्र चंद्राचा संचार असेल. यासोबतच आज मंगळाची राशीही बदलणार आहे. आज मंगळ मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करेल. मंगळाच्या या संचारामुळे आणि चंद्राच्या मार्गक्रमणामुळे, जूनचा शेवटचा सोमवार अनेक राशींसाठी शुभ लाभ घेऊन आला आहे, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील. आज तुम्हाला कोणते भाग्य लाभणार आहे? जाणून घेऊया.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

मेष –  चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य साधारण राहील.

वृषभ –    आजचा दिवस उत्साह आणि प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्यावे सुख आणि आनंद अनुभवाल. सगे सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपाहार मिळतील. प्रवास आणि स्वादिष्ट भोजनामुळे आजचा दिवस आणखीच आनंदी होईल

ADVERTISEMENT

मिथुन –  आज आपणास आपल्या बोलण्यावर  आणि व्यवहारात सावध राहावे लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपले स्वास्थ्य खराब असू शकते.

कर्क –   आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषत: स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. मित्रांसह प्रवासाला जाऊ शकाल.

ADVERTISEMENT

सिंह –    आज आपला दृढ आत्मविश्वास आणि मनोबल यामुळे आपण कामात यशस्वी व्हाल. नोकरी-व्यापार आणि व्यवसायात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते, वरिष्ठ आपल्य कामगिरीने प्रभावित होतील.

कन्या –  आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून आनंददायी बातमी समजल्याने आनंदित व्हाल. एखाद्या सहलीसाठी खर्च होईल.  ल

तूळ –   शक्यतो कुठल्याही नव्या कामाचा आरंभ न करणे हिताचे राहील. आपले वक्तव्य आणि वर्तन नियंत्रणात ठेवल्यास संभाव्य गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळू शकाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

वृश्चिक –  आजचा दिवस तुम्ही आनंद उत्साहात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वत:साठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसह एखाद्या प्रवासाला जाल. उत्तम भोजन आणि नवीन आभूषणे मिळाल्याने खूप आनंदीत व्हाल.

धनू  –   आजचा दिवस शुभफलदायी आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. प्रतिस्पर्धी आणि शत्रूवर विजय मिळवू शकाल.

मकर –   आज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे तणावात राहाल. शक्यतो आज कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही.

कुंभ –   आज आपण अतिसंवेदनशील झाल्याने आपले मन बैचेन आणि अस्वस्थ होईल. जिद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्ती किंवा वाहन यांचे कागदपत्र बनवताना सावध राहावे

मीन –    आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक आणि कलात्मक शक्ती वाढेल.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

“शेवटच्या आमदाराला ऑफर होती, पण बाबा ओरडतील म्हणून…” मनसेचा टोला

Next Post

बाप काढल्यानंतर शिंदे आक्रमक, थेट दाऊदचं नाव घेत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाच दिले चॅलेंज

Next Post
बाप काढल्यानंतर शिंदे आक्रमक, थेट दाऊदचं नाव घेत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाच दिले चॅलेंज

बाप काढल्यानंतर शिंदे आक्रमक, थेट दाऊदचं नाव घेत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाच दिले चॅलेंज

Recent Posts

  • शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यघटनेचा अवमान; राष्ट्रवादीचा सर्वोच्च न्यायालयात दावा
  • कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया – चंद्रकांतदादा पाटील
  • शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात?
  • ब्रासबॅण्डच्या सुरात तिरंगा यात्रा, भारतमातेच्या जयजयकारात प्रभात फेरी!
  • एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना या प्रकरणात मिळाली क्लीन चिट !

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group