Saturday, May 28, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
April 1, 2022
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

आजचे पंचांग – शुक्रवार. दिनांक 01 एप्रिल 2022   

शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

आज विशेष — साधारण दिवस. 

राहू काळ – सकाळी 10.30 12.00.

ADVERTISEMENT

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा 10.40 पर्यंत नंतर रेवती.

ADVERTISEMENT

चंद्र राशी – मीन.

—————————————-

आजचे राशिभविष्य

मेष – (शुभ रंग- मरून)

आज रिकामटेकड्या चर्चेत व वाद विवादात तुमचा वेळ फुकट जाईल. खर्च आवाक्‍याबाहेर जाईल महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. काहींचा गुढ शास्त्राकडे कल राहील.

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)

चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील.  छान दिवस

मिथुन- ( शुभ रंग- गुलाबी)

अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरूच राहील. नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. आज व्यस्त दिवस.

कर्क -(शुभरंग- पिस्ता)

नोकरदारांवर आज कामाचा प्रचंड ताण राहील. आज वरिष्ठांशी नमते घ्यावे लागेल व सहकाऱ्यांशी ही जुळवून घ्यावे लागेल. मीपणा सोडलात तर बरीचशी कामे सोपी होतील.

सिंह-( शुभ रंग- पांढरा)

तरुणांनी कुसंगती पासून लांब रहावे.  नीतीबाह्य  वर्तन अंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे आहे. सासुरवाडी कडून एखादा धनलाभ होऊ शकतो.

कन्या-( शुभ रंग- चंदेरी)

नोकरीत वरिष्ठ खुश असतील. हाताखालच्या माणसांवर वचक राहील. आज तुम्ही काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल.  वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतील.

तूळ – ( शुभ रंग – सोनेरी)

काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. वेळीच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. दुकानदारांची उधारी उसनवारी वसूल होईल. हितशत्रू सक्रिय आहेत तुम्ही सतर्क राहा.

वृश्चिक – ( शुभ रंग – नारंगी)

महत्त्वाच्या कामास विलंब होईल बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील हाती असलेला पैसा जपून वापरा. आज प्रिय मित्रांच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

धनु- ( शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. गृहिणींना अजिबात उसंत मिळणार नाही.

मकर- ( शुभ रंग- निळा)

परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. आज प्रॉपर्टी खरेदी विक्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. कदाचित शेजाऱ्यांना तुमच्या मदतीची गरज लागेल.

कुंभ-( शुभ रंग- क्रीम)

अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल, त्याचप्रमाणे खर्चाचे ही विविध मार्ग खुणावतील. नाती जपायची असतील तर आज स्पष्टवक्तेपणा बाजूला ठेवून फक्त गोड गोड बोला.

मीन – (शुभ रंग- जांभळा)

आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आपले व्यक्तिमत्व प्रभावी राहील. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

!! शुभम भवतु!!

– जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

दोन दिवसांत महाराष्ट्रातील भाजपचे दोन नेते अडचणीत, वादग्रस्त विधान भोवनार

Next Post

ग्राहकांना मोदी सरकारच्या मोठा झटका, 250 रुपयांनी वाढले गॅसचे दर

Next Post
ग्राहकांना मोदी सरकारच्या मोठा झटका, 250 रुपयांनी वाढले गॅसचे दर

ग्राहकांना मोदी सरकारच्या मोठा झटका, 250 रुपयांनी वाढले गॅसचे दर

Recent Posts

  • केंद्र सरकारची मोठी घोषणा!! शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख !
  • ईडीने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात ; बच्चू कडूंची थेट केंद्र सरकारवर टीका
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची शिवसैनिकांकडून जोरदार तयारी सुरु
  • ‘शिवछत्रपती’ हे कुणा एकट्याच्या मालकीचे नाहीत, आम्हांला तोंड उघडायला लावू नका
  • शरद पवारांचं बाहेरुनच गणपती दर्शन, मनसेने जुना संदर्भ देत लागवला टोला

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group