Friday, July 1, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
February 20, 2022
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

रविवार, 20 फेब्रुवारी रोजी हस्त नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस अडचणींचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस…

मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळच जास्त होईल. गृहीणींना थकवा जाणवेल.

वृषभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : २
काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृध्दी होईल. ज्येष्ठांनी प्रकृतीची काळजी घ्यायला हवी.

मिथुन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६
जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना आज अभ्यासात गोडी वाटेल. आईचे मन सांभाळा.

कर्क : शुभ रंग : राखाडी| अंक : ५
नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. आईचेे सल्ले योग्यच असतील.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ४
आर्थिक सुबत्ता येईल. मृदु वाणीने विरोधकांना आपलेसे कराल. आज शेजारी सलोखा राहील.

कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : ८
कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. अनपेक्षित लाभ मनाला दिलासा देतील.

तूळ : शुभ रंग : पांढरा | अंक : ७
आज कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार नको.

वृश्चिक : शुभ रंग : मोतिया| अंक : १
मनाच्या लहरीपणास आवर घालणे गरजेचे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीवरही लक्ष द्यावे.

धनु : शुभ रंग : निळा| अंक : ९
कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील. तब्येत नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील.

मकर : शुभ रंग : क्रिम| अंक : ८
व्यावसायिक महत्वाचे करार आज दिवसाच्या उत्तरार्धात कराल तर बरे. अधिकार जपून वापरा.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ३
अनोळखी व्यक्तींवर चुकुनही विश्वास ठेऊ नका. आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस. सतर्क रहा.

मीन : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
आज क्षुल्लक कारणाने चिडचिड होईल. तरूणांनी

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

एखाद्याला मुलगा झाला, तरी काही जण श्रेय घेतात…; फडणवीसांची टोलेबाजी –

Next Post

खासदार अमोल कोल्हे अन मावळ्यांनी केली कर्नाटक मोहीम ‘गनिमी काव्याने’ फत्ते 🚩🚩

Next Post
खासदार अमोल कोल्हे अन मावळ्यांनी केली  कर्नाटक मोहीम ‘गनिमी काव्याने’ फत्ते 🚩🚩

खासदार अमोल कोल्हे अन मावळ्यांनी केली कर्नाटक मोहीम 'गनिमी काव्याने' फत्ते 🚩🚩

Recent Posts

  • बहुमत चाचणी थांबवा, शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
  • “पुजारी दुसऱ्याला केलं कारण आपल्याला देव व्हायचंय यालाच राजकारण म्हणतात”
  • बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता
  • फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं
  • दोनशे बिहारी आणून.’, म्हणत कूकने अभिनेत्री माही विजला दिली धमकी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group