Sunday, August 7, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 4, 2022
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

आजचे पंचांग – वार गुरूवार (Today’s Horoscope 4 August 2022)

04-08-2022

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

शुभाशुभ विचार- शुभ दिवस.

आज विशेष – सीतला सप्तमी.

ADVERTISEMENT

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

ADVERTISEMENT

आजचे नक्षत्र – चित्रा 18.48 पर्यंत नंतर स्वाती.

चंद्र राशी – कन्या 6.40 पर्यंत नंतर तुळ.

________________________

आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग – डाळिंबी )

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या प्रभावी वक्तृत्वाची छाप पडेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. आज अति आक्रमकता मात्र नुकसानास कारणीभूत होईल. सुसंवाद साधण्यावर भर द्या.

वृषभ ( शुभ रंग – राखाडी)

काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काही डोक्याला ताप देणारी मंडळी भेटू शकतील. मानसिक संतुलन ठेवणे गरजेचे आहे. नोकरीत नियमांचे उल्लंघन नको.

मिथुन – ( शुभ रंग – क्रीम)

नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. लवकर घर गाठण्याचा प्रयत्न करा, कारण आज जोडीदार तुमची आतुरतेने वाट पाहत असेल. आनंदी दिवस.

कर्क – ( शुभ रंग – पिस्ता)

शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यावसाय तेजीत चालतील. आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. आज मातोश्री आपलेच खरे करतील. खेळाडूंनी सुरक्षेस प्राधान्य द्यावे.

सिंह – ( शुभ रंग – मोरपंखी)

कार्यालयीन कामासाठी काही जवळपास चे प्रवास घडणार आहेत. आज झालेल्या प्रवासातील काही ओळखी पुढे व्यवसाय वृद्धिच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

कन्या-( शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रात विरोधकांशी गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्या. आज तुमची आर्थिक क्षमता वाढणार आहे. मनोबल चांगले असल्याने आज तुमची कार्यक्षमताही चांगली असेल.

तुळ – ( शुभ रंग- मरून)

आज तुमचा लहरी आणि हट्टी स्वभाव जरा काबूत ठेवा. कार्यक्षेत्रात आज काही प्रश्न सामंजस्याने सोडवावे लागणार आहेत. विरोधकांशी मिळतेजुळते घेऊनच स्वार्थ साधावा लागणार आहे.

वृश्चिक- ( शुभ रंग- नारंगी)

कंजूष पणा करून काहीही उपयोग नाही. दिवसाच्या उत्तरार्धात असा काही खर्च उद्भवेल कि जो टाळणे शक्य नाही. काही दूरच्या नातलगांची अचानक भेट होईल.

धनु – (शुभ रंग- केशरी)

काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होणार आहेत. संततीबाबत काही आनंददायी घटना घडतील. तुमची काही विसरलेली येणी आज वसूल होण्याची शक्यता आहे.

मकर – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वीकाराल व त्या सहज पूर्ण कराल. आज तुमचे विरोधकही तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील.

कुंभ- ( शुभ रंग- गुलाबी)

कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. कितीही केलं तरी आज वरिष्ठांचे समाधान  होणे शक्य नाही. नास्तिक मंडळी ही आज देवाला एखादा नवस बोलतील.

मीन – (शुभ रंग- निळा )

विरोधक सक्रिय असताना कामात चुका करून चालणार नाही. आज कोणाकडून कसली अपेक्षाच करू नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळ येणार नाही. तरुणांनी गाडी चालवताना स्टंट करू नयेत.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ रजनीश कामत यांची नियुक्ती

Next Post

राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, पुढील तीन दिवस पावसाचा इशारा

Next Post
राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, पुढील तीन दिवस पावसाचा इशारा

राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, पुढील तीन दिवस पावसाचा इशारा

Recent Posts

  • भंडाऱ्याच्या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करून पीडितेला न्याय द्या – मनीषा कायंदे.
  • महाराष्ट्रात रहायचं तर थोर महापुरुषांची नावे घ्यावीच लागतील, अन्यथा राज्याबाहेर हाकला – संभाजीराजे
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींब्यासाठी क्रांती दिनी शिवसेनेची क्रांती रॅली.
  • मिसेस अमृता फडणवीसांवर किशोरी पेडणेकरांनी गायलं गाणं
  • “शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीस

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group