Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
December 12, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 12 December 2022

वार – सोमवार.

12-12-2022

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – पुष्य 23.36 पर्यंत नंतर आश्लेषा.

चंद्र राशी – कर्क.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- निळा )

जमीन खरेदी विक्रीचे काही अपुरे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना आज अवघड विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना मात्र आज कामातून अजिबात उसंत मिळणार नाही.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आजचा दिवस धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट काळजीपूर्वक वाचून घ्या.

मिथुन ( शुभ रंग- सोनेरी )

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज केलेले प्रवास त्रासदायक होऊ शकतात. फार अर्जंट नसतील तर टाळा.

कर्क (शुभ रंग- पिस्ता)

कमी श्रमात जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशाच पदरात पडू शकते. महत्त्वाचे निर्णय विचार करून घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले योग्यच असतील.

सिंह (शुभ रंग- तांबडा )

आज तुमचा मीपणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. मृदु वाणीने बरीच अवघड कामे सोपी होऊ शकतात. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीने प्रवासाला निघावे लागू शकते.

कन्या ( शुभ रंग- क्रीम)

आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्राकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

तूळ ( शुभ रंग- पांढरा)

यशस्वी लोकांच्या सहवासात आज तुमच्याही महत्त्वाकांक्षा वाढतील. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघड होऊन बसेल. आज अतिव्यस्त दिवस.

Chinchwad News: पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सगळ्यांना पटेल अशी भाषा वापरायला हवी होती – विरोधीपक्ष नेते अजित पवार

वृश्चिक (शुभ रंग- केशरी)

आज घरात वडीलधर्या मंडळींशी काही वादविवाद संभवतात. तुम्हाला जरा एकांताची गरज भासेल. ज्येष्ठ मंडळींची पावले आपोआप सत्संगाकडे वळतील.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी)

आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका. नोकरीच्या ठिकाणी आज नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा. हितशत्रू टपूनच बसलेले आहेत, सतर्क रहा.

मकर ( शुभ रंग- गुलाबी )

व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडी गुलाबी असून काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. आशादायी दिवस.

कुंभ (शुभ रंग – आकाशी)

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहतील. आरोग्य विषयक तक्रारीची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. दुकानदारांची थकलेली येणी वसूल होतील.

मीन -(शुभ रंग – भगवा )

नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल.

 

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
पुणे, मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांत आज मुसळधार पाऊस ?

पुणे, मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांत आज मुसळधार पाऊस ?

Recent Posts

  • यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल
  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group