Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
December 3, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 3 December 2022

वार – शनिवार.

03-12-2022

शुभाशुभ विचार- अनिष्ट दिवस.

आज विशेष- मोक्षदा एकादशी.

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – रेवती.

चंद्र राशी – मीन.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- जांभळा )

भावनेच्या घरात कोणालाही कसलीही वचने देऊ नका. दानधर्म करतानाही आधी आपली शिल्लक तपासून घ्या. आज आर्थिक व्यवहारात सावध असणे अत्यंत गरजेचे आहे.

वृषभ (शुभ रंग- निळा )

आज नोकरी व्यवसायात तुमच्यासाठी अनुकूल वातावरण असेल. नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या प्रभावात असतील. अधिकाराचा गैरवापर टाळून आज कर्तव्यास प्राधान्य द्या.

 

मिथुन ( शुभ रंग- हिरवा )

आज नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुमच्या अधिकारात वृद्धी होईल. एखादी वाढीव जबाबदारी ही स्वीकारली लागेल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

कर्क (शुभ रंग- आकाशी.)

आज तुम्हाला हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल, पण तसे करू नका. प्रलोभने टाळायला हवी. स्वतःवर संयम असू द्या. नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील.

 

सिंह (शुभ रंग- राखाडी )

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकललेले बरे. ज्येष्ठ मंडळींनी मनःशांती साठी सत्संगाकडेच वळावे.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपूनच करा. व्यवसायात भागीदारांशी सामंजस्याचे वातावरण राहील.

 

तूळ ( शुभ रंग- भगवा)

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच असेल. जुनी दुखणी मात्र अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील मतभेद सुसंवादाने सुटू शकतात.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. आज काही बिकट प्रश्न चुटकी सरशी सुटतील प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल. उत्साह पूर्ण दिवस

 

धनु- (शुभ रंग-सोनेरी)

मंदावलेल्या व्यापार उद्योगास चांगली गती येईल महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल स्थावर याची खरेदी विक्री आज फायद्यात राहील. विद्यार्थी मनापासून मेहनत घेतील.

मकर ( शुभ रंग- लाल )

नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच गुंतवणूक करा. घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवायला हवा. लहान भावास कदाचित तुमच्या मदतीची गरज लागू शकते.

 

कुंभ (शुभ रंग – मरून)

तुमची काही येणी असतील तर दिवसाच्या पूर्वार्धात वसूल होऊ शकतील. नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. आज प्रवासाची दगदग शक्यतो टाळा.

मीन -(शुभ रंग – निळा )

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झेपणारी कामे सहजच पूर्ण कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. तुमच्यातील अहंकार वाढण्याची शक्यता आहे

 

 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
काही आठवणी आठवणीच चांगल्या असतात

काही आठवणी आठवणीच चांगल्या असतात

Recent Posts

  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार
  • ‘पठाण’ची यशस्वी वाटचाल’, कार्तिकच्या सिनेमाची रिलीज डेटमध्य बदल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group