Sunday, August 14, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 30, 2022
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

आजचे पंचांग – वार – शनिवार (Today’s Horoscope 30 July 2022)

शुभाशुभ विचार – 19 नंतर चांगला दिवस

आज विशेष — साधारण दिवस 

राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30

दिशा शूल – पूर्वेस असेल

आजचे नक्षत्र –  आश्लेषा 12.13 पर्यंत नंतर मघा

चंद्र राशी – कर्क 12.13 पर्यंत नंतर सिंह

_________________________

आजचे राशीभविष्य –

मेष – ( शुभ रंग- मरून)

आज तुमचा फक्त ऐश आराम करण्याकडे कल राहील. संध्याकाळी एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल. सहकुटुंब चैन करून बच्चे कंपनीस खुश कराल.

वृषभ -( शुभ रंग- पिस्ता)

आज तुमच्या गृहसौख्यात वृद्धीच होणार आहे. वाहन वास्तु विषयी खरेदी-विक्री फायद्यातच राहील. कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

मिथुन – ( शुभ रंग- पांढरा)

आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका आज स्वावलंबन महत्त्वाचे आहे.

कर्क – ( शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रात विरोधकांचा विरोध मावळेल. योग्य हितसंबंध निर्माण होतील. खर्चास आवर घालून पुरेशी बचत करता येईल. काही येणी अनपेक्षितरीत्या वसूल होतील.

सिंह – ( शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही महत्वाच्या चर्चेत अग्रेसर असाल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुती नेही भारावून जाल. तुमच्या हातून जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी होईल.

कन्या -( शुभ रंग- हिरवा)

आज तुम्ही आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. सहकुटुंब प्रवास घडतील. भविष्यकाळाच्या दृष्टीने एखाद्या सुरक्षित गुंतवणुकीचा ही विचार कराल.

तुळ – ( शुभ रंग- पांढरा)

नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. अर्धवट बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरु करता येतील. तुमच्या काही अपुर्‍या स्वप्नांची पूर्तता होईल. गृहलक्ष्मी व मुले प्रसन्न असतील.

वृश्चिक – ( शुभ रंग- नारिंगी)

आज तुम्हाला महत्त्वाकांक्षी व्यक्तींचा सहवास लाभेल. ध्येयपूर्ती कडे वेगाने वाटचाल होईल. आज एखाद्या जिवलग मित्रास यथाशक्ती मदत करणार आहात.

धनु – ( शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. विरोधकांनाही तुमचा हेवा वाटेल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीला नशिबाची उत्तम साथ मिळेल.

मकर – ( शुभ रंग- मोरपंखी)

आज पोट बिघडेल खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात. बेकायदेशीर कृत्य अंगाशी येऊ शकतील, त्यामुळे नाकासमोर चालावे.

कुंभ – (शुभ रंग – गुलाबी)

जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. आज तुम्ही इतरांच्या भानगडीत यशस्वी मध्यस्थी कराल.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

मीन – (शुभ रंग- पिस्ता)

बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील  ज्येष्ठ मंडळींनी फक्त आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी जास्त दगदग टाळावी.

ADVERTISEMENT

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

ADVERTISEMENT

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांना बजावण्यात आल्या नोटिसा

Next Post

नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय”

Next Post
नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय”

नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय"

Recent Posts

  • शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटेंचे अपघाती निधन; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात
  • शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यघटनेचा अवमान; राष्ट्रवादीचा सर्वोच्च न्यायालयात दावा
  • कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया – चंद्रकांतदादा पाटील
  • शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात?
  • ब्रासबॅण्डच्या सुरात तिरंगा यात्रा, भारतमातेच्या जयजयकारात प्रभात फेरी!

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group