Thursday, September 21, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
November 20, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 20 November 2022
वार – रविवार.
20.11.2022
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- उत्पत्ती एकादशी.
राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल. आजचे नक्षत्र – हस्त.
चंद्र राशी – कन्या.
—————————————-


मेष – ( शुभ रंग- क्रीम )
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामातील समर्पणाने वरिष्ठ प्रभावित होतील. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विशेष नको. काही येणी असतील तर मागितल्यावर मिळतील.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. दुपारनंतर काही बिकट प्रसंग सहजच सुटतील. असाध्य रोगावर डॉक्टरांना आज अचूक उपाय सापडेल.

मिथुन ( शुभ रंग- निळा )
व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहणार आहात. प्रॉपर्टीची खरेदी विक्री फायद्यात राहील. घर सजावटीस प्राधान्य द्याल.

कर्क (शुभ रंग- पांढरा.)
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वासही आज नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. घराबाहेर वावरताना राग काबूत ठेवा.

सिंह (शुभ रंग- गुलाबी)
आज आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवला तरीही पैशाची उणीव भासणार नाही. ज्येष्ठांना दंत वैद्याची भेट घ्यावी लागेल.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. इतरांच्या भानगडीत डोकावू नका.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी ) Today’s Horoscope 20 November 2022
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठांना मनशांतीसाठी सत्संगा शिवाय दुसरा पर्याय नाही.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपंखी)
नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या मार्गातील अडथळे आता दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कामाला लागा. मोठ्या भावाचे सल्ले योग्य असतील.

धनु- (शुभ रंग- सोनेरी )
आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात इतरांच्या कामासाठी आपल्या ओळखींचा वापर कराल. रखडलेली शासकीय कामे अजूनच रखडणार आहेत.

मकर ( शुभ रंग- निळा)
कार्यक्षेत्रात डोक्याला ताप देणाऱ्या काही घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला. फार खोलात शिरला तर तुमच्याच अडचणी वाढतील.

कुंभ (शुभ रंग – चंदेरी )
कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही झटपट लाभाचा मोह आज टाळायलाच हवा. वैवाहिक जीवनात फार अपेक्षा नकोत सामान्य दिवस.

मीन -(शुभ रंग – केशरी )
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच करा व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये भागीदारीत देण्या घेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
भाजपा तर्फे राज्यात ५ ऑगस्ट पासून स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान वैद्यकीय आघाडीचे डॉ. गोपछडे यांची माहिती

शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली, भाजपच्या नेत्याच वादग्रस्त विधान

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group