Sunday, March 26, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
November 15, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 15 November 2022
वार – मंगळवार.
15.11.2022
शुभाशुभ विचार- 17 नंतर चांगला दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी 03.00 ते .4.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – पुष्य 16.13 पर्यंत, नंतर आश्लेषा.
चंद्र राशी – कर्क.
—————————————-


मेष – ( शुभ रंग- मोतिया )
हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

वृषभ (शुभ रंग- मोतिया )
वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे. होईल गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच रामतील.

 

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )
आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांशी मदत घ्यावी लागेल. आज दुरावलेली नाती जवळ येतील.

कर्क (शुभ रंग- पांढरा.)
आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल थोडी अहंकाराची बाधा होईल. कठोर बोलल्याने काही तुमचे हितचिंतकच दुरावण्याची शक्यता आहे. कुणाला मोफत सल्ले वाटप करू नका.

 

सिंह (शुभ रंग- पांढरा )
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडू शकतील. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर परत शोधल्यास सापडू शकेल.

कन्या ( शुभ रंग- हिरवा) Today’s Horoscope 15 November 2022
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी होईल लांबच्या प्रवासात आज सावध असलेले बरे.

 

तूळ ( शुभ रंग- निळा)
आळस झटकून आज तुम्ही कामाला लागाल व्यवसायातील वाढत्या स्पर्धेत यशस्वीपणे तोंड द्याल भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका मित्रांच्या फार नादी आज लागू नका.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपंखी)
कामाच्या ठिकाणी ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल आपल्यास काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधावा.

 

धनु- (शुभ रंग- चंदेरी)
कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपून बसलेले आहेत वरिष्ठांचे काही केले तरी समाधान होणे आज शक्य नाही संध्याकाळी तुमची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.

मकर ( शुभ रंग- जांभळा )
केवळ मोठेपणा घेण्यासाठी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा आज प्रयत्न करा. तुम्हाला आज थोडी विश्रांतीची ही गरज आहे.

 

कुंभ (शुभ रंग – राखाडी)
आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. तरीही कमीच बोललेले बरे.

मीन -(शुभ रंग – सोनेरी )
दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत आज चांगलीच सुधारणा दिसून येईल वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील.

 

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
डिप्लोमा आणि इंजिनिअरींगची पुस्तके आता मराठीतून, मातृभाषेत शिकण्याची विध्यार्थ्यांना संधी

डिप्लोमा आणि इंजिनिअरींगची पुस्तके आता मराठीतून, मातृभाषेत शिकण्याची विध्यार्थ्यांना संधी

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group