Sunday, March 26, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
November 11, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 11.11.2022
वार – शुक्रवार.
11.11.2022
शुभाशुभ विचार- प्रतिकूल दिवस
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – मृग
चंद्र राशी – वृषभ 18.57 पर्यंत नंतर मिथुन.
—————————————-


मेष – ( शुभ रंग- पिस्ता )
आर्थिक आवक आज मनाजोगती राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाडीत गोडवा ठेवला तर अनेक अवघड कामे सोपी होऊ शकतील. प्रवासात मात्र त्रास होईल.

वृषभ (शुभ रंग- मरून )
आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. उपवरांना आज मनपसंत स्थळाचे प्रस्ताव येतील. विरोधक आज नमते घेतील.

 

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )
कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल, पण तुम्ही वेळ मारून न्याल. काही जणांना अनपेक्षित पणे दूरचे प्रवास घडतील.

कर्क (शुभ रंग- आकाशी.)
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अप्रिया स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आजचा दिवस सत्कारणी लावा आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

 

सिंह (शुभ रंग- गुलाबी )
उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज रिकामटेकड्या चर्चेपेक्षा कृतीस प्राधान्य द्यावे लागेल.

कन्या ( शुभ रंग- जांभळा)
आज सज्जनांच्या सहवासात वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल.

 

तूळ ( शुभ रंग- केशरी) Today’s Horoscope 11.11.2022
कार्यक्षेत्रात आज कोणतीही धाडसाची कामे टाळा. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नको. गोडबोल्या मंडळींपासून दूर राहा. झटपट लाभाचा मोह टाळा. स्वतःवर संयम ठेवा.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपंखी)
कौटुंबिक जीवनात सामंजस्य असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.

 

धनु- (शुभ रंग- जांभळा)
कोणत्याही कामातही ऐनवेळी काही अडचणी येतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल

मकर ( शुभ रंग- निळा )
कलाक्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च करता येईल

 

कुंभ (शुभ रंग – लाल)
आज वास्तु व वाहन खरेदीसाठी केलेले कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे आज गरजेचे वाटेल. आज कुटुंबीयांना पुरेसा वेळ देऊ शकाल.

मीन -(शुभ रंग – राखाडी )
काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळतील. गृहिणी घर स्वच्छतेचे मनावर घेतील. वाणीत मात्र गोडवा असू द्या.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
चेन्नईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, शाळांना सुट्टी जाहीर

चेन्नईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, शाळांना सुट्टी जाहीर

Recent Posts

  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा बार्शीत गुन्हा दाखल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group