Sunday, March 26, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
October 21, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग (Today’s Horoscope 21 October 2022)

शुक्रवार.

तारीख 21.10.2022

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष – वसुबारस, रमा एकादशी.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00

दिशा शूल- पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- मघा 12.28 पर्यंत नंतर पूर्वा फाल्गुनी.

आजची चांद्रारशी – सिंह.

————————————–

मेष – शुभ रंग- पांढरा

एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी चालून येतील.

वृषभ- शुभ रंग- सोनेरी

शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय चांगले चालतील. कलाकारांना मात्र यश सोपे नाही. स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. गृहिणींना तर आज अजिबात उसंत मिळणार नाही.

 

मिथुन- शुभ रंग- पिस्ता

ऑफिसच्या कामानिमित्त अधिकारी वर्गास प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामाला लागा. आज जरा आईच्या तब्येतीची विचारपूस करा.

कर्क- शुभ रंग- निळा

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. वाणीत गोडवा ठेवून आज तुम्ही विरोधकांनाही आपलेसे कराल.

 

सिंह -शुभ रंग- क्रीम

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आज महत्त्वाच्या चर्चेत मात्र इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या.

कन्या – शुभ रंग- गुलाबी

आज घरात थोरा मोठ्यांचे मूड सांभाळावे लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही

 

तूळ- शुभरंग- चंदेरी

आज काही मनाजोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आज दिवस आनंदात जाईल.

वृश्चिक- शुभ रंग- मोतिया

नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकाऱ्याचा गैरवापर मात्र टाळा. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघड जाईल.

 

धनु- शुभ रंग- मरुन

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली करा. आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत ठरेल. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये.

मकर- शुभरंग- डाळिंबी

कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात वैवाहिक जीवनात काही सौम्य मतभेद असतीलच.

 

कुंभ- शुभरंग- राखाडी

आज तुमचा कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. वैवाहिक जोडीदाराची आज चांगले सुर जुळतील.

मीन- शुभरंग- पिस्ता (Today’s Horoscope 21 October 2022)

आज तब्येत थोडी नरमच राहील. काही जुनी दुखणे डोके वर काढण्याची शक्यता आहे. येणी असतील तर आज अपेक्षितपणे वसूल होतील. प्रवासात जरा सावध राहा.

 

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीनं उपचारांची गरज, रुपाली ठोंबरेंचा जोरदार टोला

चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीनं उपचारांची गरज, रुपाली ठोंबरेंचा जोरदार टोला

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group