Saturday, February 4, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
October 18, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 18 October 2022
सोमवार.
तारीख 18.10.2022
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष – चांगला दिवस.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.
दिशा शूल- उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र- पुष्य.
आजची चांद्रारशी – कर्क.
————————————–


मेष – शुभ रंग – लाल
आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस असून कौटुंबिक सदस्यात खेळीमेळीचे वातावरण असेल. अत्यंत सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात होईल. आज तुम्ही गरजूंना मदत कराल.

वृषभ – शुभ रंग – राखाडी
कार्यक्षेत्रात आज विरोधकांशीही गोड बोलून आपल्या स्वार्थ साधून घ्यावा लागेल. आज बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील आज आलेली कुठलीही संधी वाया घालवू नका.

 

मिथुन – शुभ रंग – क्रीम
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराच्या भावना जपण्याचा तुम्ही प्रयत्न कराल

कर्क – शुभ रंग – मोरपंखी
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल नवीन आव्हाने तुम्ही आत्मविश्वासाने स्वीकाराल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी आज तुमच्या हातून होईल.

 

सिंह – शुभ रंग – निळा
तुमच्या काटकसरी वृत्तीस आज थोडा लगाम घालणे आवश्यक आहे. काही असे खर्च असतील की जे टाळता येणार नाहीत. घरात थोरांच्या होला हो करून वाद आवडते घ्या. प्रवासात प्रकृती जपा.

कन्या – शुभ रंग – केशरी
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरिष्ठानकडून मान्य होतील. वास्तु किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होऊ शकते.

 

तूळ – शुभ रंग – गुलाबी
कार्यक्षेत्रातील तुमच्या अति व्यस्ततेमुळे आज तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. नोकरदारांना वरिष्ठांच्या मागेपुढे करावेच लागणार आहे आज अतिव्यस्त दिवस.

वृश्चिक – शुभ रंग – जांभळा
तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैव नक्की साथ देईल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. ज्येष्ठ मंडळी आज सत्संगात रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेत रहा.

 

धनु – शुभ रंग – डाळिंबी
जे काही कराल ते आज तब्येतीस जपूनच करा. आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारू नका. गोडबोल्या मंडळींपासून जरा लांबच रहा. आज जोडीदार सांगेल तेच योग्य असेल.

मकर – शुभ रंग – आकाशी
उद्योग धंद्यातील वाढत्या स्पर्धेस तुम्ही समर्थपणे तोंड द्याल. अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यास यशस्वी मध्यस्थी कराल.

 

कुंभ – शुभ रंग – पिस्ता (Today’s Horoscope 18 October 2022 )
नोकरदरांवर कामाचा वाढता ताण राहील. ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज जोडीदार जे म्हणेल त्याला हो म्हणणे हिताचे राहील.

मीन – शुभ रंग – मरून
सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळी उत्कृष्ट कामगिरी बजावतील. उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. प्रकृती आज उत्तम साथ देईल.

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
“ही माघार तुमचा दिवाळी फराळ चवदार होऊ देणार नाही, अमोल मिटकरीचा भाजपाला टोला

"ही माघार तुमचा दिवाळी फराळ चवदार होऊ देणार नाही, अमोल मिटकरीचा भाजपाला टोला

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group