Monday, January 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
October 17, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 October 2022

सोमवार.

तारीख 17.10.2022

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष – कालाष्टामी. कराष्टमी.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.

दिशा शूल- पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र- पुनर्वसू.

आजची चांद्रारशी – मिथुन 22.18 पर्यंत नंतर कर्क.

————————————–

मेष – शुभ रंग- राखाडी

जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीसाठी संधी चालून येतील. केवळ चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेण्यास प्राधान्य द्या. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

वृषभ- शुभ रंग- लाल

धंद्यातील उधारी अनपेक्षित पणे वसूल होईल. गोड बोलून आज तुम्ही विरोधकांनाही आपलेसे कराल. आज आवक पुरेशी असली तरीही बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

 

मिथुन- शुभ रंग- मोरपंखी

आज तुमचा हट्टी स्वभाव काबूत ठेवायला हवा. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकेल याचे भान ठेवा.

कर्क- शुभ रंग- क्रीम –

 

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवू शकतो की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.

सिंह -शुभ रंग- भगवा

आज कार्यक्षेत्रातील काही मनासारख्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र दोन हात दूरच रहा. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.

 

कन्या – शुभ रंग- गुलाबी

अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. पिताश्री आज तुम्हाला योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा.

तूळ- शुभ रंग- जांभळा

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. आज झटपट लाभाच्या आशेने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका.

 

वृश्चिक- शुभ रंग- हिरवा

आजचा दिवस उद्योगधंद्याच्या दृष्टीने विरोधी दिवस असून मोठे आर्थिक व्यवहार असतील तर ते उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावली सत्संगाकडे वळतील. देव नवसाला पावेल.

धनु- शुभ रंग- आकाशी

सगळी महत्त्वाची कामे आज दुपार पूर्वीच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.

 

मकर- शुभरंग- डाळिंबी

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. तब्येत तुमची आज नरमच असेल. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे पती-पत्नी मधील काही मतभेद सुसंवादाने मिटू शकतील.

कुंभ- शुभ रंग- मरून

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ राहील. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

 

मीन- शुभ रंग- पिस्ता

मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल.कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आज प्रॉपर्टीचे व्यवहार फायद्यात राहतील. मातोश्रीचे सल्ले महत्वपूर्ण असतील.

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
उबर चालकाचे अभिनेत्री मनवा नाईकशी गैरवर्तन, फेसबूक पोस्ट करत मांडली व्यथा

उबर चालकाचे अभिनेत्री मनवा नाईकशी गैरवर्तन, फेसबूक पोस्ट करत मांडली व्यथा

Recent Posts

  • कोल्हापुरात धक्कदायक प्रकार शिक्षकानेच दाखवलं नववी-दहावीतील मुलींना पॉर्न व्हिडीओ
  • अभिनेत्री राखी सावंत हिच्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याची भावुक पोस्ट
  • महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल
  • “पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे की..”
  • चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल, थेट बदलीसाठी घेतले इतके रुपये

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group