Monday, January 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
October 16, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज – आजचे पंचांग – Today’s Horoscope 16 October 2022

वार – रविवार

तारीख 16-10-2022

शुभाशुभ विचार- प्रतिकूल दिवस दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00

दिशा शूल- पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- आर्द्रा.

आजची चांद्रारशी – मिथुन.

————————————–

आजचे राशिभविष्य

मेष – शुभ रंग- मोरपंखी

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. घाई गर्दीत काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रियता मिळेल.

वृषभ- शुभ रंग- क्रीम

आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. क्षुल्लक कारणांवरून शेजाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना दंतवैद्याची भेट घ्यावी लागेल

 

मिथुन- शुभ रंग- राखाडी

आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. जशास तसे या धोरणाने वागा. क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घेऊ नका. शक्यतो वाद-विवाद टाळा.

कर्क- शुभ रंग- मरून

आज तुम्हाला काही अत्यावश्यक देणी द्यावी लागतील. दूरच्या प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. कठोर बोलण्याने तुमचेच काही हितचिंतक दुरावतील. क्षणिक मोहात अडकू नका.

 

सिंह -शुभ रंग- गुलाबी

जसे चिंताल तसेच होईल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमची काही अपुरी स्वप्न साकार होतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. छान दिवस

कन्या – शुभ रंग- भगवा

उद्योग धंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील अधिकार योग चालून येतील. हाताखालचे लोक आदबीने वागतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करूनच दाखवाल.

 

तूळ- शुभरंग- हिरवा

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. वाहतुकीचे नियम मोडू नका दंड भरावाच लागेल.

वृश्चिक- शुभ रंग- जांभळा

नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज विश्वासू मित्र ही दगा देतील. कार्यक्षेत्रातही सावधगिरीने पावले टाकायला हवीत. गाडी चालवताना स्टंट करू नका.

 

धनु- शुभ रंग- आकाशी

व्यवसायात तुम्ही वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वादविवादात आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील

मकर- शुभरंग- डाळिंबी

काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत निर्विवाद यश मिळेल.

 

कुंभ- शुभरंग- भगवा

आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल. व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. गृहिणी आज पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील सहकुटुंब चैन कराल.

मीन- शुभरंग- पिस्ता

दुकानदारांची येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्याल. आज स्वार्थ बघा परमार्थ नंतर बघता येईल.

 

 

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
भारताची एक आधुनिक दुर्गा….. सुनिथा क्रिष्णन….

भारताची एक आधुनिक दुर्गा..... सुनिथा क्रिष्णन....

Recent Posts

  • कोल्हापुरात धक्कदायक प्रकार शिक्षकानेच दाखवलं नववी-दहावीतील मुलींना पॉर्न व्हिडीओ
  • अभिनेत्री राखी सावंत हिच्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याची भावुक पोस्ट
  • महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल
  • “पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे की..”
  • चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल, थेट बदलीसाठी घेतले इतके रुपये

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group