Friday, August 19, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 10, 2022
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

आजचे पंचांग – वार शुक्रवार, दि. 10.06.2022 (Todays Horoscope 10 June 2022)

शुभाशुभ विचार – क्षयदिन.

आज विशेष – निर्जला एकादशी.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – चित्रा.

चंद्र राशी – कन्या 16.07 पर्यंत नंतर तुळ.

_________________________

आजचे राशीभविष्य – (Todays Horoscope 10 June 2022)

मेष – (शुभ रंग – क्रीम)

कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न डोकावता कामाशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. तरुणांनी व्यसने टाळावीत.

वृषभ – (शुभ रंग- राखाडी)

कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ देतील. नवोदित कलाकारांना ग्लॅमर ची चव चाखता येईल. ज्येष्ठांनी प्रकृतीची काळजी घ्यायला हवी.

मिथुन – (शुभ रंग- डाळिंबी)

सर्व दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागेचे प्रश्न सुटतील. काही भाग्यवान महिला आज उंची रत्न खरेदी करतील. ब्युटी पार्लर तेजीत चालतील.

कर्क – (शुभ रंग- पिस्ता)

आजचा दिवस धावपळीत जाणार आहे. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींना तातडीच्या कामासाठी प्रवासाला निघावे लागेल. पालकांना मुलांच्या पुस्तकात डोकवावे लागेल.

सिंह – (शुभ रंग- पांढरा)

कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. घरात आज पाहुण्यांची वर्दळ राहील. गृहिणींना उसंत मिळणे कठीण. शेजाऱ्यांशी अबोला असेल तर आज गैरसमज दूर होतील.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

कन्या – ( शुभ रंग – जांभळा )

अति सडेतोड बोलण्यामुळे काही हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. नाती सांभाळायची असतील तर डोके थंड आणि वाणीत गोडवा असू द्या. एखाद्याची स्तुती करण्यात कंजूसपणा नको.

ADVERTISEMENT

तुळ – ( शुभ रंग- मरून )

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होईल. काही हरवले असल्यास दुपारनंतर गवसेल. घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकतील.

ADVERTISEMENT

वृश्चिक – (शुभ रंग- नारिंगी)

सर्व दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावाल. जिवलग मित्रांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल. सकाळी भरलेले खिसे दुपारनंतर मात्र रिकामे होण्याची शक्यता आहे.

धनु – (शुभ रंग – केशरी )

नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. काही कर्ज प्रस्ताव केले असतील तर ते मंजूर होऊ शकतील. विरोधक आता दमले आहेत, त्याची काळजी नको.

मकर – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

वडीलधारी मंडळी त्यांचे विचार तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. वाद न घालता फक्त हो म्हणा आणि सोडून द्या. त्यांच्या वयाचा मान राखणे गरजेचे आहे.

कुंभ – (शुभ रंग – गुलाबी)

सम व्यवसायिक स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. मोठ्या आर्थिक उलाढाली आज टाळा. कोणतेही गैरवर्तन नको. आज आपल्या प्रतिष्ठेस जपा.

मीन – ( शुभ रंग- निळा)
आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. दुपारनंतर काही वाद संभवतात, पण त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

मतदानापूर्वी आघाडीत बिघाडीची चर्चा; पवारांच्या निर्णयाने मुख्यमंत्री नाराज?

Next Post

मोबाईल बॉक्समध्ये जिवंत बॉम्ब आढळल्याने औरंगाबादमध्ये खळबळ क्षणात झाला स्फोट

Next Post
मोबाईल बॉक्समध्ये जिवंत बॉम्ब आढळल्याने औरंगाबादमध्ये खळबळ क्षणात झाला स्फोट

मोबाईल बॉक्समध्ये जिवंत बॉम्ब आढळल्याने औरंगाबादमध्ये खळबळ क्षणात झाला स्फोट

Recent Posts

  • “आता कसं वाटतंय…?”, फडणवीसांनी गोविंदांना विचारलं अन् हेही सांगितलं!
  • औरंगाबादचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात सामील ‘पक्षात सर्व अंबादास दानवेंना…..
  • शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार, अब्दुल सत्तारांनी सांगितली रणनीती
  • १५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात हसन मुश्रीफांच्या चौकशीसंदर्भात लोकायुक्तांद्वारे २४ऑगस्टला सुनावणी
  • शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group