Friday, August 19, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 9, 2022
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

आजचे पंचांग – वार – गुरुवार, दि. 09.06.2022 (Todays Horoscope 09 June 2022)

शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.

आज विशेष – महेश नवमी.

राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – हस्त.

चंद्र राशी – कन्या.

_________________________

आजचे राशीभविष्य – (Todays Horoscope 09 June 2022)

मेष – (शुभ रंग- राखाडी)

नोकरदार मंडळी वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. आज अति आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल. आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारी दुर्लक्षित करू नका.

वृषभ – (शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल असेल, विलासी वृत्ती बळावेल. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींच्या महत्वकांक्षा वाढणार आहेत. बरेच दिवसांनी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल.

मिथुन – (शुभ रंग – पिस्ता)

कौटुंबिक जीवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची चणचण भासणार नाही. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या.

कर्क – (शुभ रंग- पांढरा)

आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीला यश येऊन मनाजोगत्या नोकरीचे प्रस्ताव येतील. गृहिणींना वाढत्या जबाबदार्‍या पूर्ण करताना थकवा जाणवेल.

सिंह – (शुभ रंग- हिरवा)

मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकललेत तर बरे होईल. विश्वासातील माणसाकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आज कोणालाही मागितलेले नसताना सल्ले देऊ नका.

कन्या – (शुभ – रंग भगवा)

आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारू नका. महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या वेळी द्विधा मनस्थिती होणार आहे. एखाद्या चालू उपक्रमात अडथळा येण्याची शक्यता आहे.

तूळ – (शुभ रंग- नारिंगी)

आकस्मिकपणे आलेल्या व्यवसायिक अडचणींवर यशस्वीपणे मात कराल. इतरांनी दिलेल्या आश्वासनांवर मुळीच अवलंबून राहू नका. दिवस खर्चाचा आहे बिनधास्त खर्च करा. आज बचतीचा विचार न केलेलाच बरा.

कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. नोकरीच्या शोधात असाल तर इंटरव्ह्यूसाठी कॉल येतील. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल कराल.

धनु – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

काही मनाविरुद्ध घटना तुम्हाला बेचैन करतील. कौटुंबिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होईल. वैवाहिक जीवनात संध्याकाळी थोडेसे मतभेद होतील परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल.

मकर – (शुभ रंग- गुलाबी)

ADVERTISEMENT

ज्येष्ठ मंडळींनी तरुणांना सल्ले देण्याचा ठेका घेऊ नये. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असणे हिताचे राहील. आजी-आजोबांनी घरगुती प्रश्‍नात लक्ष न घालता नातवंडाबरोबर रमावे.

कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)

ADVERTISEMENT

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. नवीन ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज ताकही फुंकून पिणे हिताचे राहील. गाडी चालवताना कोणतीही रिस्क नको.

मीन – (शुभ रंग -आकाशी)

तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना घडतील. अनेक किचकट कामे मार्गी लागतील. रिकामटेकड्या चर्चेतुन वाद होण्याची शक्यता आहे.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424
( ज्योतिषी व वास्तु सल्लागार)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपातांवरुन नीलम गोऱ्हे आक्रमक

Next Post

देवेंद्र फडणवीसांनी ‘टोमणे सभा’ म्हणत उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

Next Post
देवेंद्र फडणवीसांनी ‘टोमणे सभा’ म्हणत उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

देवेंद्र फडणवीसांनी 'टोमणे सभा' म्हणत उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

Recent Posts

  • “आता कसं वाटतंय…?”, फडणवीसांनी गोविंदांना विचारलं अन् हेही सांगितलं!
  • औरंगाबादचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात सामील ‘पक्षात सर्व अंबादास दानवेंना…..
  • शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार, अब्दुल सत्तारांनी सांगितली रणनीती
  • १५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात हसन मुश्रीफांच्या चौकशीसंदर्भात लोकायुक्तांद्वारे २४ऑगस्टला सुनावणी
  • शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group