Sunday, August 7, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 8, 2022
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

आजचे पंचांग – वार – बुधवार, दि. 08.06.2022 (Todays Horoscope 08 June 2022)

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – दुर्गाष्टमी, बुधाष्टमी

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तराफाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह 10.04 पर्यंत नंतर कन्या.

______________________

आजचे राशीभविष्य – (Todays Horoscope 08 June 2022)

मेष – (शुभ रंग – डाळिंबी)

दिवस तितकासा अनुकूल असला तरीही आज काही येणी असतील तर मात्र वसूल होऊ शकतील. खेळाडू स्पर्धा जिंकतील. जिभेचे चोचले पुरवू नका. पोट बिघडण्याची शक्यता आहे.

वृषभ – (शुभ रंग – पिस्ता)

नोकरदारांना काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. रुग्णांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकेल. गृहिणी आज संध्याकाळी मॉलमध्ये फेरफटका मारतील.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)

आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसायात चांगले चालतील. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. कलाकारांना निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

कर्क – (शुभ रंग – राखाडी)

आज कार्यालयीन कामासाठी काही जवळपासचे प्रवास घडतील. अधिकारी वर्गाने कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे. गृहिणींनी सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये.

सिंह – (शुभ रंग- भगवा)

आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचेही विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. हितशत्रू सक्रिय असल्याने बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यायला हवे.

कन्या – (शुभ रंग – हिरवा)

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल. पत्नी जे म्हणेल त्याला तथास्तु म्हणणे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने हिताचे राहील.

तूळ – (शुभ रंग- केशरी)

ज्येष्ठ मंडळींनी आज प्रकृतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. देण्यघेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात करावेत. दूरच्या प्रवासात काही चांगल्या व्यक्तींशी हितसंबंध जुळून येतील.

व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. ध्यानीमनी नसताना काही जुनी येणी वसूल होतील.

धनु – ( शुभ रंग – गुलाबी)

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

नोकरीच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दोन हात दूरच रहा.

मकर – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

ADVERTISEMENT

आज तुम्हाला कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळीत मिळून-मिसळून राहणे गरजेचे आहे. ज्येष्ठांना सत्संगाची ओढ लागेल.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)

ADVERTISEMENT

आजचा दिवस तितकासा अनुकूल नसल्याने प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा. ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही.

मीन – (शुभ रंग – मोरपंखी)

घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. वैवाहिक जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटले तरी हातचे राखूनच बोलणे हिताचे राहील.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी
फोन – 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

:”.यासंदर्भात त्यांनी भाजपतील माताश्री, पिताश्रींना प्रश्न विचारावा;” राऊतांचा मनसेला टोला

Next Post

शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी

Next Post
इंधन दरवाढी विरोधात शिवसेना राज्यभर करणार निदर्शने

शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी

Recent Posts

  • भंडाऱ्याच्या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करून पीडितेला न्याय द्या – मनीषा कायंदे.
  • महाराष्ट्रात रहायचं तर थोर महापुरुषांची नावे घ्यावीच लागतील, अन्यथा राज्याबाहेर हाकला – संभाजीराजे
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींब्यासाठी क्रांती दिनी शिवसेनेची क्रांती रॅली.
  • मिसेस अमृता फडणवीसांवर किशोरी पेडणेकरांनी गायलं गाणं
  • “शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीस

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group