Friday, August 19, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 6, 2022
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

आजचे पंचांग – वार – सोमवार, दि. 06.06.2022 (Todays Horoscope 06 June 2022)

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

आज विशेष — साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.

ADVERTISEMENT

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – मघा.

ADVERTISEMENT

चंद्र राशी – सिंह.

_________________________

आजचे राशीभविष्य –

मेष – (शुभ रंग- मरून )

आज तुमचा फक्त ऐश आराम करण्याकडे कल राहील. संध्याकाळी एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल. सहकुटुंब चैन करून बच्चे कंपनीस खुश कराल.

वृषभ – (शुभ रंग- पिस्ता)

कौटुंबिक जीवन समाधानी असेल. मुलांना दिलेले शब्द पाळाल. वाहन वास्तु विषयी खरेदी-विक्री फायद्यातच राहील. कलाकारांना मात्र प्रेक्षकांची वाट पहावी लागेल.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. भावंडांमध्ये मात्र सामंजस्य राहील. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. बेरोजगारांना नोकरीचे कॉल येतील.

कर्क – (शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रात विरोधकांचा विरोध मावळेल. योग्य हितसंबंध निर्माण होतील. खर्चास आवर घालून पुरेशी बचत करता येईल. काही येणी अनपेक्षितरीत्या वसूल होतील.

सिंह – (शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही महत्त्वाच्या चर्चेत अग्रेसर असाल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही भारावून जाल. तुमच्या हातून जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी होईल. व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस.

कन्या – (शुभ रंग- हिरवा)

आज तुम्ही आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. सहकुटुंब प्रवास घडतील. भविष्यकाळाच्या दृष्टीने एखाद्या सुरक्षित गुंतवणुकीचा ही विचार कराल.

तुळ – (शुभ रंग- पांढरा)

नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. अर्धवट बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरु करता येतील. तुमच्या काही अपुर्‍या स्वप्नांची पूर्तता होईल. गृहलक्ष्मी व मुले प्रसन्न अस

वृश्चिक – (शुभ रंग- नारिंगी)

आज तुम्हाला महत्त्वाकांक्षी व्यक्तींचा सहवास लाभेल. ध्येयपूर्ती कडे वेगाने वाटचाल होईल. आज एखाद्या जिवलग मित्रास यथाशक्ती मदत करणार आहात. अधिकारांचा योग्य वापर कराल.

धनु – (शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. विरोधकांनाही तुमचा हेवा वाटेल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीला नशिबाची उत्तम साथ मिळेल.

मकर – (शुभ रंग- मोरपंखी)

आज पोट बिघडेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात. बेकायदेशीर कृत्य अंगाशी येऊ शकतील, त्यामुळे नाकासमोर चालावे.

कुंभ – (शुभ रंग – गुलाबी)

जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. आज तुम्ही इतरांच्या भानगडीत यशस्वी मध्यस्थी कराल.

मीन – (शुभ रंग- पिस्ता)

बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील ज्येष्ठ मंडळींनी फक्त आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी जास्त दगदग टाळावी.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा प्रवक्त्यामुळे आखाती देशात भारताविरुद्ध संताप; वादग्रस्त विधानाचे पडसाद

Next Post

उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो

Next Post
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान !

उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो

Recent Posts

  • “आता कसं वाटतंय…?”, फडणवीसांनी गोविंदांना विचारलं अन् हेही सांगितलं!
  • औरंगाबादचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात सामील ‘पक्षात सर्व अंबादास दानवेंना…..
  • शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार, अब्दुल सत्तारांनी सांगितली रणनीती
  • १५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात हसन मुश्रीफांच्या चौकशीसंदर्भात लोकायुक्तांद्वारे २४ऑगस्टला सुनावणी
  • शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group