Friday, July 1, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
May 11, 2022
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

आजचे पंचांग – वार बुधवार, दि. 11.05.2022

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00  ते 1.30.

ADVERTISEMENT

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – पूर्वा 19.28 पर्यंत नंतर उत्तरा.

ADVERTISEMENT

चंद्र राशी – सिंह.

—————————————

मेष – ( शुभ रंग -मोतिया )

व्यवसायात नवीन हितसंबंध तयार होतील.  स्थावराचे व्यवहार अपेक्षेप्रमाणे होतील. आज तुमची तब्येत उत्तम असेल. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल.

वृषभ – ( शुभ रंग -सोनेरी )

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. इतरांस अशक्य ते शक्य करून दाखवायची जिद्द बाळगाल. विरोधक तुमचा नाद सोडून देतील. जागे विषयी प्रश्न सुटतील.

मिथुन – ( शुभ रंग -केशरी )

कार्यक्षेत्रातील काही अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या जुन्या ओळखी आज कामी येतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल. मुलांना अभ्यास बोअर वाटेल.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा )

वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पैशाची कमतरता भासणार नाही. एखाद्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी थोडे बिनसणार आहे.

सिंह – ( शुभ रंग- मरून )

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. आज अहंकारास लगाम गरजेचा असेल. अति स्पष्टवक्तेपणा ने तुमचे काही हितचिंतक दुरावतील.

कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी )

आज शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवून वागलेले बरे, अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. दूरचे प्रवास करणार असाल तर सतर्क राहा. मौल्यवान वस्तू जपा.

तुळ – ( शुभ रंग – चंदेरी )

दैवाची उत्तम साथ असल्याने कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. ध्येय प्राप्ती कडे वेगाने वाटचाल कराल. आज दुपारनंतर एखादा धनलाभ संभवतो.

वृश्चिक- ( शुभ रंग- आकाशी)

आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामातील उरक चांगला राहील. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील.

धनु – ( शुभ रंग- जांभळा)

आज दैव तुमच्याच बाजूने आहे. कार्यक्षेत्रात श्रम कारणी लागतील घरात थोरांचे मूड मात्र सांभाळावे लागतील. भाविकांना देव दर्शनाची ओढ लागेल.

मकर – (शुभ रंग गुलाबी)

आज तुम्हाला उगीचच इतरांच्या भानगडीत डोकावण्याचा मोह होईल, पण तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलेले बरे. आज धाडसाची कामे टाळलेली बरी.

कुंभ – ( शुभ रंग – मोरपिशी)

आज कोणत्याही स्पर्धेत अंतिम विजय तुमचाच राहील. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. प्रेम प्रकरणांना घरच्यांकडून ग्रीन सिग्नल मिळू शकतो.

मीन – (  शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण हिताचे राहील. येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

९६८९१६५४२४.

( ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

सोमय्या स्वत: कंपनी शिपायांच्या घरी गेले अन् लाखो रुपये लाटले – संजय राऊत

Next Post

लिलावती रुग्णालयाविरोधात शिवसेनेची पोलिसात लेखी तक्रार

Next Post
लिलावती रुग्णालयाविरोधात शिवसेनेची पोलिसात लेखी तक्रार

लिलावती रुग्णालयाविरोधात शिवसेनेची पोलिसात लेखी तक्रार

Recent Posts

  • बहुमत चाचणी थांबवा, शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
  • “पुजारी दुसऱ्याला केलं कारण आपल्याला देव व्हायचंय यालाच राजकारण म्हणतात”
  • बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता
  • फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं
  • दोनशे बिहारी आणून.’, म्हणत कूकने अभिनेत्री माही विजला दिली धमकी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group