Sunday, February 5, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 29, 2022
in राजकारण
0
राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

मेष – आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी-व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल.

वृषभ –  आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्त्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही.

मिथुन –   आजचा दिवस उत्साह आणि स्फुर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र आणि आप्तांचा सहवास यामुळे दिवस खूप आनंदात जाईल. दाम्पत्य जीवनाच सुख-समाधान लाभेल. आर्थिक लाभ आणि नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा.

कर्क –   आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील. त्यामुळे मानसिकदृष्ट्या आपण अस्वस्थ राहाल. द्विधा मनस्थिती राहिल्याने महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका

सिंह –   आजचा दिवस आपणासाठी लाभदायी ठरेल. मात्र मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही, याची काळजी घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल.

कन्या –  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यात यशस्वी होवू शकाल. व्यापारी आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. मान-सन्मान होतील.

तूळ –  व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी, व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल.

वृश्चिक –  उक्ती आणि कृती यावर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. अचानक धनलाभ होईल.

धनू  –  मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. दाम्पत्य जीवनात सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान प्रसिद्धी मिळेल.

मकर –  आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायी असल्याने आर्थिक देवाण घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. कार्यकर्ते तसेच आपल्यावर अवलंबित लोकांचे सहकार्य मिळेल.

कुंभ –   आज आपण संतती आणि स्वत:चे स्वास्थ्य  याबाबत चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल.

मीन –     शारीरिक व मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबीयांशी वादविवाद होतील. नको त्या घटनांमुळे उत्साह कमी होईल.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
सत्तासंघर्ष कायम! महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांची दांडी

सत्तासंघर्ष कायम! महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांची दांडी

Recent Posts

  • माझ्यावर आरोप करणाऱ्यांना न्यायालयात खेचणार; ‘या’ प्रकरणावरुन भास्कर जाधवांचा इशारा
  • साडेनऊ लाख रुपयांची बनावट नाणी जप्त, दिल्ली-मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई
  • विधानसभा अधिवेशनापूर्वी होणार मंत्रिमंडळ विस्तार, संदीपान भुमरे यांचे सूचक विधान
  • केंद्र सरकारने अदानी यांची 30 मिनिटं तरी चौकशी करून दाखवावी, संजय राऊत यांचं खुलं आव्हान
  • “दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू”; देवेंद्र फडणवीस

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group