Monday, August 15, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
October 23, 2021
in मनोरंजन
0
राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
ADVERTISEMENT

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार – शनिवार, दि. 23.10.2021

शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.
आज विशेष — सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – कृत्तिका 21.53 पर्यंत नंतर रोहिणी.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

चंद्र राशी – वृषभ.
_______________________


आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- पांढरा)

ADVERTISEMENT

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकेल. वक्ते व्यासपीठ गाजवतील.

वृषभ- ( शुभ रंग- आकाशी)

ADVERTISEMENT

आज तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणे हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा, मोफत सल्ले वाटप नको.

मिथुन- ( शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमची मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असतील. जमाखर्चाचा मेळ घालणे जरा अवघड जाईल.

कर्क – (शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने स्वीकाराल. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. वैवाहिक जीवन सौख्य पूर्ण राहील.

सिंह – ( शुभारंभ- डाळिंबी)

वादविवादात आज तुम्ही स्वतःचेच घोडे पुढे दामटवाल. हाताखालच्या मंडळींना तुमचे दडपण जाणवेल. आज आर्थिक व्यवहारात मात्र सावध राहणे गरजेचे आहे.

कन्या- (शुभ रंग- सोनेरी)

क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेमुळे थोडेफार नैराश्य जाणवेल. विद्यार्थी आज अभ्यासात चालढकल करणार आहेत.

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)

आज तुम्ही जे काही कराल ते तब्येतीला जपूनच करा विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच. अंगमेहनतीची कामं करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेस प्रथम प्राधान्य द्यावे

वृश्चिक – (शुभ रंग -केशरी)

आज तुम्ही व्यवसायातील वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ राहील. पारिवारिक सदस्यांमध्ये सलोखा राहील.

धनु – (शुभ रंग- सोनेरी)

ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. अहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा. काही येणी असतील तर न मागता वसूल होतील.

मकर- (शुभ – रंभ क्रीम)

घरात आधुनिक सुखसोयी साठी खर्च कराल. कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. कलाकारांची लोकप्रियता वाढेल. आनंदी दिवस.

कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस.

मीन – ( शुभ रंग- मरून)

दैनंदिन कामात काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून आज सर्व काही सुचेल. टेलिफोन बिल भरावे लागणार आहे. शेजाऱ्यांशी आज गोडी गुलाबी राहील.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

“शिवसेनेला हिंदुत्वावर प्रवचने देणे म्हणजे डोके ठिकाणावर नसल्याचे लक्षण

Next Post

राज्य सरकारने खाल्लेली दलाली मान्य करून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा – बबनराव लोणीकर

Next Post
राज्य सरकारने खाल्लेली दलाली मान्य करून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा – बबनराव लोणीकर

राज्य सरकारने खाल्लेली दलाली मान्य करून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा - बबनराव लोणीकर

Recent Posts

  • अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणी पोलिसांचा तपास बोरिवलीतून एका संशयिताला घेतले ताब्यात
  • नेताजींच्या अस्थी मातृभूमीत परत आणाव्यात, सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची विनंती
  • प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी
  • १०० व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील – किशोरी पेडणेकर
  • “पर्यटनापेक्षा आरोग्य खातं मोठं”, सामनातील टीकेला दीपक केसरकांचं उत्तर

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group