Monday, January 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिफाळ : जाणून घ्या तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 26, 2022
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिफाळ : जाणून घ्या तुमचे आजचे दिवसाचे राशिभविष्य

आजचे पंचांग – वार मंगळवार (आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२२) 

शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस

आज विशेष — शिवरात्री 

सामान्य काल – ०३.०० ते ४.३०

दिशा शूल – उत्तरेस असेल

आजचे नक्षत्र – आर्द्रा

चंद्र राशी – मिथुन

___________________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- तांबडा)

आज घराबाहेर पडताना जिभेवर साखर ठेवली बरी. फोटो शेरास स्वाशेर भेटू शकतो. आज वाहनाचा खर्च खर्च करू शकतो. एखाद्या कामासाठी शेजांची मदत स्वस्थ.

वृषभ – (शुभ रंग – मोतिया)

आज प्रभावाची कमी अजिबात भासणार नाही घर तुमचा वक्तृत्वाचा आणि कर्तुत्वाचाही प्रभाव पडेल. विरोधक आज मैत्रीचा हात जोडतील. आज स्पष्टतेनेस पुढे आवर.

मिथुन – (शुभ रंग – क्रीम)

योग्य माणसे संपर्कात मीपणा मध्य व गोड बोलून स्वार्थ साधून अनुभव. कुणालाही सल्ले माझ्या भानगडीत न पडता फक्त आपलं कसं चाललय दिसते बघा.

कर्क – (शुभ रंग-पंढरी)

काही कारण नसताना आपले काम मध्य इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंच्या कमी याल. बेरांची भ्रमंती चालू आहे. आज गरजेपुरतेच बोला.

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आणि काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्ती होणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टाच्या गोष्टी होतील. विरोधक नमते घेणार.

कन्या – (शुभ रंग- हिरवा)

अधिकारांचा वापर करा.अति स्पष्ट बोलण्याने तुमचे काही चिंतकच दुरावण्याची शक्यता आहे. महिलेच्या ठिकाणी वरिष्ठांना काही विनंती करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही.

तुळ – (शुभ रंग – जांभळा)

व्यवसायात जाहिरातबाजी प्रगतीवावी आहे. अविश्रांत मेहनती नंतर यशाची चाहूल. नवीन व्यावसायिकांनी आपली कुवत ओळखून आर्थिक उलाढाली कराव्यात.

वृश्चिक – (शुभ रंग – आकाशी)

आजच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी सदस्य। वैवाहिक जीवनात जमा केलेल्या चुका काढू. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकतो.

धनु – (शुभ रंग – चंदेरी)

व्यवसायात भागीदर विश्वास दृढ होईल. वैवाहिक जीवनात भरपूर फोटोंचा अल्बम चाळावसा वाटेल. इतरांच्या भांडणात आज यशस्वी मध्यस्थी करा. प्रवासात खोळंबा संभवतो.

मकर – (शुभ रंग – निळा)

नोकरदार आज वरिष्ठांची आज्ञा झेलतील. लग्नासाठी आज डॉक्टर भेटीचे योग अटळ आहेत. व्यवसायात जूनी उधारी वसूल होईल. कष्टाचा अतिरेक नको. तब्येतीस जपा.

कुंभ – (शुभ रंग- भगवा)

तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देतात. सर्वोत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभेल. तरुणाई आज जीवाची मुंबई करतील. प्रेम भागांना आज ग्रीन सिग्नल.

मीन – ( शुभ रंग – गुलाबी)

आज तुमचे मनोबल उत्तम आवक पुरेशी असेल. अत्यल्प बचतीला उपलब्धता खरेदी आहे. प्रेमप्रकरणे आज बोअर करतील.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

(ज्योतिषी व वास्तुशास्त्र सल्लागार)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
जीवे मारण्याच्या धमकीनंतर पहिल्यांदाच सलमान सार्वजनिक कार्यक्रमात

जीवे मारण्याच्या धमकीनंतर पहिल्यांदाच सलमान सार्वजनिक कार्यक्रमात

Recent Posts

  • कोल्हापुरात धक्कदायक प्रकार शिक्षकानेच दाखवलं नववी-दहावीतील मुलींना पॉर्न व्हिडीओ
  • अभिनेत्री राखी सावंत हिच्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याची भावुक पोस्ट
  • महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल
  • “पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे की..”
  • चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल, थेट बदलीसाठी घेतले इतके रुपये

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group