Monday, March 27, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी दरात तेजी ;जाणून घ्या आजचे दर

by ग्लोबल न्युज नेटवर्क
October 15, 2021
in देश विदेश
0
दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदीच्या किंमतीत वाढ सुरूच , जाणून घ्या आजचे भाव

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी दरात तेजी ;जाणून घ्या आजचे दर

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजया दशमी अर्थात दसऱ्याला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे.

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली आहे.

आज गुरुवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव ६८० रुपयांची वाढ झाली.

मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजया दशमी अर्थात दसऱ्याला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. उद्या शुक्रवारी दसरा असून त्याची लगबग सध्या सराफा बाजारात सुरु आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली आहे. आज गुरुवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव ६८० रुपयांची वाढ झाली. तर कमॉडिटी बाजारात सोने ४८ हजारांवर गेले.

उत्सव काळात सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. सलग तिसऱ्या सत्रात सोने आणि चांदी महागले. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८०५२ रुपये आहे. त्यात १३६ रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६३५४७ रुपये आहे. त्यात ६६० रुपयांची वाढ झाली आहे. त्याआधी चांदीचा भाव ६३६२७ रुपयांपर्यंत वाढला होता.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६९७० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४७९७० रुपये वाढला आहे. त्यात ६८० रुपयांची वाढ झाली. बुधवारी २८० रुपयांची वाढ झाली. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६५८० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५१११० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५०५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१४० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०००० रुपये इतका वाढला आहे.

सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १७६८ डॉलरच्या आसपास आहे. चांदीचा भाव प्रती औंस २२.८० डॉलर आहे.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: चांदीदरदसरासोने
ADVERTISEMENT
Next Post
आघाडी सरकारचं पॅकेजमध्ये निव्वळ धूळफेक, विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची टीका !

"आघाडीच्या दहा तोंडी 'रावणाचा' अहंकार महाराष्ट्रातील जनताच मोडेल"

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group