Monday, June 5, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गरबा खेळताना अचानक छातीत दुखू लागलं, मुलुंडमध्ये तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

by Team Global News Marathi
October 3, 2022
in आरोग्य
0
गरबा खेळताना अचानक छातीत दुखू लागलं, मुलुंडमध्ये तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

 

ठाणे | मुंबई पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये गरबा खेळताना दुर्दैवी घटना घडली. गरबा खेळताना शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाला. मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह इथे भाजपतर्फेआयोजित प्रेरणा रासमध्ये ही घटना घडली आहे.ऋषभ लहरी मंगे भानुशाली असं मृत 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो डोंबिवलीचा रहिवासी होता. ऋषभ लहरी मंगे भानुशाली याने एमबीएचे शिक्षण घेतले होते.

बोरिवलीतील एका खासगी कंपनीत ऋषभ कामाला होता. डोंबिवली पश्चिममध्ये तो आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. घरातला एकटा कमवणारा व्यक्ती होता. पण काळाने घाला घातल्याने त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.नवरात्री उत्सवात इतरांप्रमाणे तो देखील कुटुंबियांसोबत मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात भाजप नेते मनोज कोटक आयोजित गरबा खेळण्यासाठी आला होता. परंतु गरबा खेळत असतानाच त्याच्या छातीत दुखू लागलं.

अॅसिडिटी झाल्याचं समजून कुटुंबियांनी त्याला थंड पेय पिण्यास दिलं. परंतु तरीही वेदना कमी न झाल्याने उपस्थितांच्या मदतीने त्याला तातडीने मुलुंडच्या आदिती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केलं.ऋषभच्या मृत्यूमुळे तरुणांमधील हृदविकाराच्या झटक्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहेत. यापूर्वी मैदानावर क्रिकेट खेळताना किंवा व्यायाम करताना तरुणांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होता. आता गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
ईडीचा गैरवापर कुठे झाला ते जाहीर करा, शंभूराज देसाईंचे सुप्रिया सुळेंना खुले आव्हान

ईडीचा गैरवापर कुठे झाला ते जाहीर करा, शंभूराज देसाईंचे सुप्रिया सुळेंना खुले आव्हान

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group