Thursday, June 8, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाच वर्षांच्या मुलाने खाल्ल्या सेक्स पॉवरच्या गोळ्या अन….

by Team Global News Marathi
February 25, 2022
in आरोग्य
0
पाच वर्षांच्या मुलाने खाल्ल्या सेक्स पॉवरच्या गोळ्या अन….

 

बिहार | एका पाच वर्षांच्या मुलाने चॉकलेट समजून लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या खाल्ल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. गोळ्या खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्यानेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना गुरुवारी बिहारमध्ये घडली. या मुलाने घरात असलेल्या लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या चॉकलेट समजून खाल्ल्या. गोळ्या खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती बिघडू लागली. त्याला घाम येऊन त्याच्या गुप्तांगाला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याची प्रकृती अधिक बिघडली.

त्याची अवस्था पाहून कुटुंबीय त्याला रुग्णालयात घेऊन गेले. स्थानिक डॉक्टरांनी चौकशी केल्यानंतर त्याच्या कुटुंबाने सत्य परिस्थिती सांगितली. तेव्हा डॉक्टरही बुचकळ्यात पडले. कारण, आजवरच्या हिंदुस्थानी वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात अशा प्रकारची कोणतीही घटना किंवा केस घडलेली नाही. त्यामुळे उपाय काय करावा, हा यक्षप्रश्न डॉक्टरांपुढे उभा राहिला.

स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी पटना येथील एम्स रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क साधला. हे वैद्यकीय तज्ज्ञ एम्समध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून काम पाहतात. त्यांनाही याचा उपाय माहीत नव्हता. पण, त्यांनी एक अस्सल देशी उपाय सुचवला, जेणेकरून त्याच्या पोटातील औषधाचा अंश कमी करता येईल. त्याला उलटी करवली तर त्याच्या पोटात असलेला औषधाचा अंश निघून जाऊ शकतो, असा सल्ला एम्सच्या डॉक्टरांनी दिला.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
रशिया-युक्रेन लढाईमुळे काही तासात अतिश्रीमंतांना ३.११ लाख कोटीचा फटका

रशिया-युक्रेन लढाईमुळे काही तासात अतिश्रीमंतांना ३.११ लाख कोटीचा फटका

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group