Saturday, February 4, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

दिलासादायक | आता घ्या स्वस्त गॅस सिलिंडर, कसा ते जाणून घ्या

by Team Global News Marathi
August 2, 2022
in आर्थिक
0
घरगुती गॅसच्या किमतीत ७५ रुपयांने वाढ, सर्वसामान्य नागरिकांचे बजेट बिघडले

 

देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलिंडर आणि खाद्यपदार्थांच्या किमती सातव्या गगनाला भिडल्या आहेत. एलपीजी सिलिंडरच्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. दरम्यान, जर तुम्हाला स्वस्त गॅस सिलिंडर घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता असा सिलेंडर लॉन्च करण्यात आला आहे, ज्याची किंमत खूपच कमी आहे.

या सिलिंडरच्या खरेदीवर तुम्ही सहजपणे मोठी बचत करू शकता. हा कंपोझिट सिलेंडर आहे, जो लॉन्च झाला आहे. सध्याच्या गॅस सिलिंडरचे वजन 31 किलोग्रॅम असून, कंपोझिट सिलिंडरचे वजन 16.3 किलो असेल. प्रत्येक सुरक्षित आणि पारदर्शक सिलिंडरमध्ये 10 किलो गॅस असेल. जुन्या गॅस सिलेंडरनुसार त्याची किंमत 761 रुपये निश्चित करण्यात आली आहे. आमदार सुरेंद्र मैठानी यांनी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या आधुनिक पारदर्शक सिलेंडरचे लोकार्पण केले.

त्याच वेळी, 14.2 किलो गॅसची किंमत 1068 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 10 किलोचा गॅस सिलिंडर 761 रुपयांना विकत घेता येईल. वजन कमी असल्याने लहान मुलांपासून महिलांपर्यंत ते आरामात उचलू शकणार आहे. जवळपास 6 दशकांच्या प्रवासानंतर गॅस कंपन्या घरगुती सिलिंडरमध्ये बदल करणार आहेत.

बाजारात येणारा कंपोजिट सिलिंडर लोखंडी सिलिंडरपेक्षा कित्येक किलो हलका असतो. यात तीन थर असतील. आता वापरलेला रिकामा सिलिंडर १७ किलोचा आहे आणि गॅस भरल्यावर तो ३१ किलोपेक्षा थोडा जास्त पडतो. आता 10 किलोच्या कंपोझिट सिलेंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस असेल.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
संजय राऊत यांची ‘सूरत’ बघण्यासारखी झालीय, या महिला नेत्याने लगावला टोला

राऊतांच्या चौकशीतून नवी माहिती समोर, ईडीच्या दोन ठिकाणी धाडी

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group