कुणाल कमरा यांचे विवादित ट्विट देशाचा राष्ट्रीय कुत्रा “अर्णब गोस्वामी”

कुणाल कमरा यांचे विवादित ट्विट देशाचा राष्ट्रीय कुत्रा “अर्णब गोस्वामी”

कुणाल कमरा हे आपल्या विविदित ट्विटमुळे अनेकवेळा प्रसिद्धीत आलेले आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी आर. रिपब्लिकचे पत्रकार अर्णब गोस्वामी विरोधात विवादास्पद ट्विट केले आहे. यापूर्वी सुद्धा अर्णब गोस्वानी आणि कुणाल कमरा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झालेली आहे. मात्र आता कमरा यांनी गोस्वामी याचा कुत्रा म्हणून उल्लेख केल्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पत्रकार अर्णब गोस्वामी यांना त्यांनी राष्ट्रीय कुत्रा म्हणून घोषित केले आहे. कुणाल कमरा यांनी लिहिले की, “देशाचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे, तर राष्ट्रीय कुत्रा अर्णब गोस्वामी आहे. खरंतर चालू डिबेटमध्ये अर्णब गोस्वामी ज्या प्रकारे ओरडत आहेत ते पाहून आपण असा विचार करू शकत नाही की तो एक पत्रकार आहे परंतु त्याऐवजी आपल्या रस्त्यावर कुणालाही पाहून भुकणारा कुत्रा वाटतो हे लक्षात येईल.

मात्र त्याच्यापुढे जोपर्यंत हाड फेकले जाते तोपर्यंत तो शांतच राहतो, परंतु हाड संपताच तो पुन्हा काम करण्यास सुरवात करतो. आजकाल मुख्य प्रवाहातील माध्यमांचे पत्रकारिता नक्कीच घडत आहे. अशा परिस्थितीत कुणाल कामरा अर्णब गोस्वामी यांना राष्ट्रीय कुत्रा घोषित करत नवीन वाद सुरू केला आहे.

हे ही वाचा- अजित पवार म्हणाले,कोरोनाविरुद्धाची लढाई सर्वांनी मिळून एकजुटीने लढायची आहे. त्यासाठीच मी अन फडणवीस…

ग्लोबल न्युज नेटवर्क: