Tuesday, May 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिलासादायक: सोलापूर शहरात 52 कोरोना पॉझिटिव्ह; एकही मृत्यू नाही,106 जण झाले बरे

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 6, 2020
in आरोग्य
0
कोरोनाचा मोर्चा आता ग्रामीण भागात: 212जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सर्वाधिक रुग्ण बार्शी अन अक्कलकोट तालुक्यात

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज गुरूवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 12 पर्यंत 541 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 489 अहवाल निगेटिव्ह आले असून 52 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 29 पुरुष तर 23 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 106 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.


आज कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. आज पर्यंत एकूण 369 जणांचा बळी या आजाराने गेला आहे. यामध्ये 244 पुरुष तर 125 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5291 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 369 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1381 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 3541इतकी लक्षणीय आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: कोरोनाशहरसोलापूर
ADVERTISEMENT
Next Post
लढवय्या कोविड योद्धा: आईच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून तीसऱ्या दिवशी आरोग्यमंत्री ऑन ड्युटी

लढवय्या कोविड योद्धा: आईच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून तीसऱ्या दिवशी आरोग्यमंत्री ऑन ड्युटी

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group