Friday, August 19, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘चमत्कार बाबा’ला राष्ट्रवादीत पाठवलं तरी नवाब सेनेवरील विघ्न टळेल – मनसे

by Team Global News Marathi
July 8, 2022
in राजकारण
0
‘चमत्कार बाबा’ला राष्ट्रवादीत पाठवलं तरी नवाब सेनेवरील विघ्न टळेल – मनसे
ADVERTISEMENT

 

शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ सेनेचे खासदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. यादरम्यान शिवसेनेला अनेक नवे धक्के बसत आहेत. शिवसेनेच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता अनेक नगरसेवकही एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत आहेत. अशात आता मनसेनं या सर्व परिस्थितीवरुन शिवसेनेवर टीका केली आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान ही गळती थांबवण्यासाठी आता आदित्य ठाकरे मैदानत उतरले आहेत. बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या भायखळा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला सुरूवात होणार आहेत, या यात्रादरम्यान ठाकरे हे शिवसेनेत उरलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. फक्त मुंबईतच नाही तर त्यांची ही यात्रा राज्यभरातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात देखील जाणार आहे.

ADVERTISEMENT

यावरही गजानन काळे यांनी निशाणा साधला आहे. ‘पक्षातील गळती थांबावी म्हणून छोटे नवाब आता निष्ठा यात्रा काढणार आहेत म्हणे…! खरं तर ‘चमत्कार बाबा’ संजय राऊत यांना कायमचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवलं तरी यांच्या नवाब सेनेवरील विघ्न टळेल. मात्र यांचं आपलं झालंय असं की जखम एकीकडे, मलम भलतीकडे’, असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

दाराबाहेरील चपलांचे ढिगारे हेच ‘मातोश्री’चे वैभव; या वैभवाशी कसा सामना करणार?

Next Post

“आता वाघाची गरूड झेप, महाराष्ट्र शिवसेनेच्या कवेत येणार” – संजय राऊत

Next Post
मोठी बातमी | शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने बजावली नोटीस

"आता वाघाची गरूड झेप, महाराष्ट्र शिवसेनेच्या कवेत येणार" - संजय राऊत

Recent Posts

  • “आता कसं वाटतंय…?”, फडणवीसांनी गोविंदांना विचारलं अन् हेही सांगितलं!
  • औरंगाबादचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात सामील ‘पक्षात सर्व अंबादास दानवेंना…..
  • शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार, अब्दुल सत्तारांनी सांगितली रणनीती
  • १५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात हसन मुश्रीफांच्या चौकशीसंदर्भात लोकायुक्तांद्वारे २४ऑगस्टला सुनावणी
  • शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group