Thursday, April 18, 2024

Success Story

18 वर्षांनी वादळाची निवृत्ती; युवराज सिंगनं मानले चाहत्यांचे आभार…

ग्लोबल न्युज नेटवर्क: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या 18 ते 19 वर्षांच्या झंझावाती कारकिर्दीनंतर भारताचा लढवय्या क्रिकेटपटू युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा...

Read more

माणसं तोडत राहिलो तर चळवळी मोठ्या होणार कशा?-डाॅ.आ.ह.साळुंखे

अलिकडेच पुण्यात एस.एम.जोशी फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ विचारवंत डाॅ.आ.ह.साळुंखे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांना सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना साळुंखे सरांनी ...

Read more

गाडीवर क्लिनर ते १४ ट्रकचा मालक, वाचा भूम तालुक्यातील ईट च्या गणेश देशमुखची कथा त्यांच्याच शब्दात

भूम: सतीश मातने उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यातील ईट हे आमचं मूळ गाव. मी सध्या पिंपरी चिंचवड, पुणे येथे राहण्यास आहे....

Read more

बार्शी पोलिसांनी करून दाखवलं, अन तिच्या चेहऱ्यावरील लग्नाचा आनंद परतला

बार्शी : पोलिसांनी खाकी वर्दीतली माणुसकी जपत कौतुकास्पद कामगिरी बजावली. आपल्या लग्नाचा हरवलेला बस्ता काही तासातच पोलिसांनी भावी वधूला परत...

Read more

आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस,पोखरण अणुचाचणी ला 21 वर्ष पूर्ण

ग्लोबल न्यूज नेटवर्क: 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण जगातल्या कुठल्याही महाशक्ती देशाला थांगपत्ता न लागू देता 3 अणुस्फोट चाचण्या घेऊन...

Read more

प्रभावशाली लोकांना भेटण्यासाठी धीरुभाई अंबानी प्यायचे हॉटेल ताज मध्ये कॉफी

प्रेरणादायी व्यक्तिमत्व सुरवातीच्या काळात धीरूभाई अंबानी मुंबई मध्ये दररोज संध्याकाळी फिरायला जात असत. अनेकदा ते ताज हॉटेल मध्ये एक कप...

Read more
Page 19 of 19 1 18 19