Thursday, March 28, 2024

मुंबई

हा गडी कारखाना काढत नाही, बँक काढत नाही, दवाखाना काढत नाही; पण हा माणूस सर्वांची जिरवतो – सदाभाऊ खोत

  रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून...

Read more

मिशन मुंबई मनपा | पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी मैदानात

  मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे अशातच येणाऱ्या मुंबई मानपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची...

Read more

राखी सावंतला मातृशोक, ब्रेन ट्यूमरमुळे जया सावंत यांचे निधन

  राखी सावंतची आई जया सावंत यांचे निधन झाले आहे. राखीची आई जया सावंत गेल्या अनेक दिवसांपासून टाटा मेमोरियल कॅन्सर...

Read more

शिंदे-भाजपला धडकी भरवणारे प्रकाश आंबेडकरांचे विधान, म्हणाले की,

  'आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्रित लढल्या तरी 150 जागा येतील आणि आम्ही मविआसोबत मिळून लढलो तर...

Read more

उर्फीने थेट शाहरुख खानाला विचारले मला दुसरीला बायको बनवा ?

  मुंबई | मागील आखणी दिवसांपासून चर्चेत असलेली तसेच भाजपा नेत्या चित्र वाघ यांना थेट आवाहन देणारे अभिनेत्री उर्फी जावेद...

Read more

वरळी एसआरए घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकरांना दिलासा

  माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. वरळी एसआरए घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोर...

Read more

राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या त्या पत्रावर शरद पवारांनी खोचक टीका

  महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्ये करण्याची मालिकाच लावलेल्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची...

Read more

अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं भाजप कार्यकर्त्याला भोवलं

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या गोंडपिपरी शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला...

Read more

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीशी महाविकास आघाडीचा काडीमात्र संबंध नाहीये – काँग्रेस

  प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाची युती झालेली आहे. त्याचा महाविकास आघाडीशी संबंध नसल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...

Read more

गुवाहाटीमध्ये जिथे सांगेल तिथे सह्या करत होतो, एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा

  मुंबई | एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत सतत स्थापन केली होती मात्र आता...

Read more

‘पठाण’चा पहिल्याच दिवशी कमाईचा आकडा रेकॉर्डब्रेक

  मुंबई | नेशरां गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अभिनेता शारुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या पठाण चित्रपटाने सुसाट रफ्तार...

Read more

“आव्हाड, मुंब्र्याच्या कुठल्या बिळात लपून बसलेत?”; मनसेने साधला निशाणा

  'पठाण'ने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत असून दुसरीकडे त्याच्या प्रदर्शनावरून होणार वाद काही कमी होत नाही. राज्यभरात सर्वच चित्रपटगृहात हा...

Read more

उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार; सुप्रिया सुळे यांचे विधान

  उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय...

Read more

७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास पेहराव

  नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (26 जानेवारी) 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या विविधतेचे प्रतीक असलेली बहुरंगी...

Read more

शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच ठाण्याला जाणार!

  शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरु झाली होती. अशातच आज पहिल्यांदाच...

Read more

मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा, या आमदाराने सूचक विधान

  आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट युतीने १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले असून, आगामी...

Read more

साखर उद्योगातील अडचणीसंदर्भात शिंदे-फडणवीस अमित शाह यांच्या भेटीला

  नवी दिल्ली | साखर उद्योगाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत...

Read more

देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचं टार्गेट.. अंबादास दानवे म्हणाले

  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले, असे गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यावरून महाविकास आघाडीच्या...

Read more

मनीषा कायंदेंनी पोस्ट केलेल्या फोटोवर चित्रा वाघ संतापल्या म्हणाल्या

  उर्फी जावेत प्रकरण यामुळे चर्चेत आलेल्या भाजपा नेत्या चित्रा वाघ हे प्रकरण कुठेतरी थांबलेले असताना ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा...

Read more

प्रकाश आंबेडकर यांचा बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या आठवले गटाचे माजी पदाधिकारी जगदीश गायकवाड याला अटक

(उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांची युती झाली आहे. एकीकडे या युतीच्या चर्चा असताना दुसरीकडे पनवेलचे...

Read more
Page 5 of 58 1 4 5 6 58