Thursday, April 25, 2024

मुंबई

कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर ठाकरे गटाच्या या आमदाराचे प्रकल्पाला समर्थन

  आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर बारसूमधील रिफायनरी प्रकल्पाच्या परिसरातील वातावरण शांत झाले आणि सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक...

Read more

चेकवरील आकडे वाढेल की उद्धव ठाकरेंकडून…. नितेश राणेंनी साधला निशाणा

  रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरीचा स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. यासोबतच ठाकरे गटही विरोध करताना दिसून येत आहे. विशेष...

Read more

रजेच्या चर्चांवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले उद्धव ठाकरेंसह राऊतांना प्रतिउत्तर; म्हणाले,”

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून तीन दिवस रजेवर असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री...

Read more

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे भष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळतंय

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विरोधकांनी विविध मुद्द्यावरून जोरदार निशाणा त्यांच्यावर साधला आहे अशातच आता भीमा पाटस कारखान्याच्या गैरव्यवहारावरून खासदार...

Read more

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवरून ठाकरे गटाची सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

  राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना (ठाकरे गट) संजय राऊत यांनी एक वाक्य करून चर्चांची सुरुवात केली...

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मौनी बाबा का झाला? संजय राऊतांनी साधला निशाणा

  मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बेपर्वाईमुळेच पुलवामामध्ये जवानांचा बळी गेल्याचा दावा मलिक यांनी...

Read more

‘किसी का भाई किसी की जान’च्या यशानंतर सलमान खान याने मानले चाहत्यांचे आभार

  दबंग खान अभिनेता सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा २१ एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे....

Read more

फकीर झोळी लटकवून निघून जाईल, जनतेच्या हाती कटोरा देईल, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

  जळगावच्या पाचोऱ्यामध्ये रविवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराणेशाहीविरोधातील भूमिकेवर ठाकरेंनी टीका...

Read more

मुंबईत वेश्याव्यवसाय प्रकरणी भोजपुरी अभिनेत्रीला अटक,

  सेक्स रॅकेट प्रकरणी भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीला अटक केली आहे. वेश्याव्यवसायात ढकलण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी तिला अटक केली आहे....

Read more

मोठी बातमी | अ‍ॅपलच्या दुकानात मोठी चोरी; कोट्यावधींचे आयफोन गायब

  अ‍ॅपलने मंगळवारी भारतात पहिले अ‍ॅपल स्टोर सुरु केले आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी...

Read more

‘त्या’ वक्तव्यामुळे नारायण राणे यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ‘या’ नेत्याने केला दाखल

  मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत विरोधात वादग्रस्त विधान केले...

Read more

मोठी बातमी | उद्योगपती अदानी पवारांच्या भेटीला; ‘सिल्वर ओक’वर तब्बल 2 तास चर्चा

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. अदानी...

Read more

राष्ट्रवादीचं उद्या मुंबईत शिबीर; मात्र अजितदादा राहणार का उपस्थित ?

  मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र मंगळवारी...

Read more

राज्यात निवडणुकांना विलंब का होतोय? प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

  मुंबई | राज्यात दोन मोठे भूंकप होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी केला...

Read more

कारवाई टाळण्यासाठीच औषध विक्रेता संघटनेचा आरोप, संजय राठोड यांचे प्रतिउत्तर

  मुंबईत बोगस इंजेक्शन विक्री प्रकरणात चाैकशी झाली. यामध्ये जवळपास ४० विक्रेते दोषी आढळले आहेत. त्यांच्यासह औषध विक्रेत्यांच्या इतर गैरकृत्याविरुद्ध...

Read more

मुंबईत रस्त्यासाठी लागणाऱ्या खडीची कामे एकाच कंपनीला का? आदित्य ठाकरेंचा सवाल

  राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीने थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली अशातच आता युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे...

Read more

अजितदादांच्या स्क्रिप्टचे रायटर फडणवीस; सुषमा अंधारेंनी लगावला गंभीर आरोप

  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार अशी चर्चा होताना दिसून येत होती मात्र काल...

Read more

अजित पवारांचे पुण्यातील नियोजित दौरे रद्द, भाजपत जाण्याच्या चर्चांना वेग ?

  राज्याच्या राजकारणात सध्या अजितदादा पवार केंद्रबिंदू असून ते भारतीय जनता पक्षासोबत जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे आणि अजित...

Read more

महाराष्ट्रात उष्माघात क्लिनिक सुरू करा; माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी खारघर येथे झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळची मोठ्या सांख्याने...

Read more

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या नियोजनावर अजित पवार यांनी साधला निशाणा

  ज्येष्ठ निरुपणकार, थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या गेलेल्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी...

Read more
Page 2 of 58 1 2 3 58