Tuesday, April 23, 2024

महाराष्ट्र

खालापूर ठाकूरवाडीवर दरड कोसळल्याची घटना: 50हून अधिक जण अडकल्याची भीती

रायगड खालापूर तालुक्यातील इर्शाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडीवर मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. यामध्ये ५० हून अधिक लोक...

Read more

राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार? ठाकरे-शिंदेंची धाकधूक वाढली;  दोन्ही गटांकडून नोटीसला उत्तर

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिवसेना (UBT) गटाच्या 55 आमदारांची धाकधूक वाढलेली आहे. कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेसंदर्भात...

Read more

किरीट सोमयांच्यात व्हिडिओ वर उद्धव ठाकरेंचे पहिली प्रतिक्रिया

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे कथित अश्लील व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. गेल्या काही...

Read more

तुळजापूरच्या वैभवशाली इतिहासाला साजेसे बस स्थानक साकारणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

तुळजापूर येथील जुन्या बस स्थानकाचे नुतनीकरण करण्यात येणार असून प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक सर्व आधुनिक सोयी सुविधांचा अंतर्भाव करण्यात येणार...

Read more

ठाकरे गटाने सभागृहात रान उठवलं, किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची महत्वपूर्ण घोषणा

मुंबई: राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ अशी ओळख असलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात...

Read more

रविकांत तुपकरांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट

बुलढाणा जिल्ह्यात विशेषत: घाटाखालील भागात कपाशीवर मोठ्याप्रमाणात लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी अक्षरश: कपाशीचे पीक उपटून फेकत...

Read more

मोठी राजकीय घडामोड ! अजित पवार यांच्यासह सर्व बंडखोर आमदार शरद पवार यांच्या भेटीला; पवार बॅकफूटवर येणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व बंडखोर आमदार मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरवर आलं आहे. यात छगन भुजबळ, हसन मुश्रीफ,...

Read more

1960 मध्येच पवार कुटूंबात राजकीय मतभेद, खुद्द शरद पवारांनी केला होता आपल्या भावाविरोधात प्रचार

पवार कुटूंब अभेद्य आहे असं बोलल्या जातं. मात्र, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडाळी करून अजित पवार हे आपल्या समर्थक...

Read more

राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ खातं, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती

  राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ खातं, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी...

Read more

Big Breaking: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. जयंत पाटील यांना सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश...

Read more

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

गुरुवार ११ मे २०२३, आज ग्रहनक्षत्राच्या बदलाचा सर्व राशींवर कसा प्रभाव राहील, जाणून घेऊया मेष ते मीन सर्व राशींचे आजचे...

Read more

पवार साहेबांनी पक्षातील वादाने त्रागा करून राजीनामा दिला आहे का? हे देखील पहावं लागेल

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असणार याबाबत...

Read more

अधिकारी बनण्यासाठी शहरात आला पण संयम सुटला अन घडला धक्कादायक प्रकार

  बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एमपीएसीचा पेपर अवघड गेल्यानं तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. अक्षय आप्पासाहेब पवार...

Read more

“साहेब तुम्ही जनावरांच बघा, मी कुत्र्यांचं बघतो, अजित पवारांचा नाव न घेता नेमका टोला कोणाला ?

  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आपल्या रोखठोक विधानामुळे चांगलेच चर्चेत असतात मागच्या काही महिन्यापासून त्यांनी विरोधकांना सडेतोड प्रतिउत्तर दिले...

Read more

पोलिसांनी वेळमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ए आर रहमानला पोलिसांनी तोंडावर सुनावले

  : प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचा शो पुणे पोलिसांनी मध्येच बंद पाडला आहे. रात्री 10 वाजल्यानंतरही ए आर...

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला मराठीत शुभेच्छा

  मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच १ मे महाराष्ट्र दिनी वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केलं आहे. मुंबईतील मुख्यमंत्र्यांचं शासकीय...

Read more

अजितदादा शरीराने वज्रमूठ सभेत, शिंदे गटाच्या नेत्याचा विधानाने खळबळ

  आज मुंबई BKC मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. त्यावरून भाजपसह शिंदेंच्या गटातील नेत्यांनी मविआवर जोरदार टीका करण्यास...

Read more

उद्धव ठाकरेंचा खास व्यक्ती शिंदेंच्या शिवसेनेत; शिंदेंनी केले स्वागत

  राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. तर दुसरीकडे...

Read more

आंदोलकांना बेशुद्ध होईपर्यंत मारणार असाल, तर पोलिसांना शरम वाटली पाहिजे

  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये आज होत असलेल्या माती परीक्षणाला स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. यावेळी विरोध करणाऱ्या...

Read more

अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे? सर्वेक्षणातून जनतेने दिल कौल

  मुंबई | राज्यात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते नेते अजित पवार हे नाराज असून भाजपाबरोबर जाणार अशी चर्चा...

Read more
Page 2 of 260 1 2 3 260