Tuesday, May 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट; केल्या “या” मागण्या !

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 3, 2020
in महाराष्ट्र, राजकारण
0
भाजपच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट; केल्या “या” मागण्या !

मुंबई : भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने आज राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी यावेळी या शिष्टमंडळाने केली.भाजपच्या या मागणीवर राज्यपालांनी मुख्य सचिवांशी दूरध्वनीवरून चर्चा करून या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात आमदार विजय भाई गिरकर,योगेश सागर,कालिदास कोळंबकर, सुनील राणे,मानिषा चौधरी,राहुल नार्वेकर,मिहीर कोटेचा,पराग शाह यांचा समावेश होता.यावेळी दरेकर यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना होत असलेल्या प्रशासनिक जाचाबद्दल राज्यपालांकडे तक्रार केली.

ई-पास बाबत असलेले घोळ, गावी क्वारंटाईन होण्याची सक्ती, कोकणातील वैद्यकीय सुविधांची दुरवस्था, प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीची अनुपलब्धता अशा अनेक बाबतीत राज्यपालांना अवगत करण्यात आले. याहीबाबत राज्यपालांनी मुख्य सचिवांनी स्वतःच्या पातळीवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारकडून बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दलही तक्रार केली.

Along with me the delegation consisted of LoP Shri @mipravindarekar, Shri Vijay bhai Girkar, Shri @Yogeshsagar09, Shri Kalidas Kolambkar, Shri @Sunilrane_bjp, Smt @manishaBJP Tai, Shri @rahulnarwekar, Shri @mihirkotecha, Shri @ParagShahBJP. pic.twitter.com/xKvSGlQXQr

— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) August 3, 2020

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने कुणालाही न वाचवता या प्रकरणातील मुख्य गुन्हेगारांना पकडण्यास मदत केली पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आमदारकोरोनाभाजपराज्यपाल
ADVERTISEMENT
Next Post
खूपच  चिंताजनक: कोरोनावर ‘कदाचित’ प्रभावी औषध सापडणार नाही, जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता

खूपच चिंताजनक: कोरोनावर ‘कदाचित’ प्रभावी औषध सापडणार नाही, जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group