Monday, March 27, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

औरंगाबाद हादरले | एकतर्फी प्रेमातून १८ वर्षीय तरुणीवर केले अठरा वार

by Team Global News Marathi
May 22, 2022
in क्राईम
0
अल्पवयीन मुलीने सासरी नांदायला नकार दिल्यामुळे जन्मदात्या पित्याने नदीत दिले ढकलून

 

देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमातून तरुणाने २०० फूट ओढत नेऊन तिचा गळा चिरल्याची घटना शनिवारी महाविद्यालयाच्या परिसरातील रचनाकार कॉलनीत घडली. सुखप्रीत कौर ऊर्फ कशीश प्रीतपालसिंग ग्रंथी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे तर शरणसिंग सेठी असे आरोपीचे नाव आहे.

दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते. शरणसिंग अनेक दिवस कशीशचा पाठलाग करीत होता. तिच्या कुटुंबीयांनीही समजावून सांगितले तरी तो ऐकत नव्हता. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कशीश मैत्रिणीसोबत महाविद्यालयात आली. शरणसिंगने तिथे तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. भेटण्याचा आग्रह धरला. दुपारी चनाकार कॉलनीजवळील एका कॉफीच्या दुकानात कशीश मैत्रिणीसोबत गेली. तेथे तो पाठलाग करीत आला.

यावेळी कशीश बाहेर येताच त्याने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तो विकोपाला गेला. नंतर तो तिला २०० फूट अंतरावर असलेल्या रिकाम्या प्लॉटच्या दिशेने बळजबरीने ओढू लागला. सोबतच्या मैत्रिणीने आरडाओरडा केला. तोपर्यंत तो कशीशला प्लॉटवर घेऊन गेला. तेथे त्याने कशीशच्या मानेवर, पोटावर धारदार हत्याराने १८ वार केले. त्यानंतर शरणसिंग तेथून दुचाकीवर पळून गेला.

या सर्व घडलेला प्रकार मैत्रिणीने कशीशच्या भावाला फाेन करून ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. दोन्ही भाऊ घटनास्थळी आले. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. शरणसिंगच्या विरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
तर तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

आधी किंमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करायच्या. हा देखावा नको - उद्धव ठाकरे

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group