Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलं?

by Team Global News Marathi
July 27, 2022
in मनोरंजन
0
अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलं?

 

अभिनेत्री कंगना राणौतचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ने रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आले आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना राणौत दिसणार आहे. तिच्या या नव्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिवंगत राजकारणी जय प्रकाश नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर यांनी सर्वांनाच चकित केले आहे.

 

दरम्यान, भारतरत्न पुरस्कारप्राप्त माजी पंतप्रधान आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आता समोर आले आहे. या भूमिकेसाठी श्रेयस तळपदेला कास्ट करण्यात आले आहे. श्रेयसनं त्याच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करत त्याचा चित्रपटातला फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणारा श्रेयस तळपदेचा लूकनं आश्चर्यचकित केले आहे. या पोस्टरमध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या तरुण वयाची झलक पाहायला मिळत आहे. हा लूक शेअर करताना, श्रेयसनं कॅप्शनमध्ये अटलबिहारी वाजपेयींची एक कविता शेअर केली आहे. बाधाएं आती हैं आएं, घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा। कदम मिलाकर चलना होगा।, असे या कवीतेचे बोल आहेत.

एकनाथ शिंदेंनी कोरोनात जास्त काम केलं, आपलं कामही पक्षप्रमुखांना दिलं

गुवाहाटीचं कौतुक केलं, त्यात वाईट वाटायचं काय? शहाजी बापूंचा पक्षप्रमुखांना सवाल

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
‘बाळासाहेबांच्या सून हे लक्षात ठेवून पुढे वागावं’, स्मिता ठाकरे-शिंदे भेटीवर सेना नेत्याचं सूचक विधान

'बाळासाहेबांच्या सून हे लक्षात ठेवून पुढे वागावं', स्मिता ठाकरे-शिंदे भेटीवर सेना नेत्याचं सूचक विधान

Recent Posts

  • यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल
  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group