Tuesday, June 6, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आनंदवार्ता: बीड जिल्ह्यात चागला पाऊस; बिंदुसरा प्रकल्प 98 भरला

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 16, 2020
in कृषी, महाराष्ट्र
0
आनंदवार्ता: बीड जिल्ह्यात चागला पाऊस; बिंदुसरा प्रकल्प 98 भरला

बीड । या वर्षी चांगला पाऊस झाल्याने वार्षिक सरासरीच्या तुलनेत मागच्या वर्षीपेक्षा यंदा जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने, जिल्ह्यातील बहुतांश मोठे, लघु व मध्यम तलाव तुडूंब भरले आहेत. यातच बीडला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प देखील 98 टक्के भरला आहे. बीड शहरात जवळील पाली परिसरात हा तलाव असून 98 टक्के भरल्याने बीड शहरातील नदी पत्रातील आणि नदी पात्रा जवळील नागरिकांना बीड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगराध्यक्ष भरतभूषण क्षीरसागर यांनी तात्काळ स्थलांतरीत करण्याचा इशारा दिला आहे.

बीड शहराच्या जवळ बिंदुसरा हे मोठे धरण आहे या वर्षी ते 98 टक्के भरल्याने कोणत्याही क्षणी एखादा मोठा पाऊस झाला तर ते ओव्हर फ्लो होऊ शकते. त्याचा परिणाम नदीकाठच्या गावांना होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन या धरणाच्या जवळील आणि बिंदुसरा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

माजलगाव धरण दि. 15-08-2020 आजची पाणीपातळी = 430.42 मी. एकूण साठा 353.20 दलघमी, उपयुक्त साठा 211.20 दलघमी, उपयुक्त साठा टक्केवारी 67.69 % इतका झाला असून पाली येथील बिंदुसरा धरण 98% भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी पात्रालगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: धरणबिंदुसरा
ADVERTISEMENT
Next Post
दिलासादायक:देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्केवर तर मृत्युदर ही 1.93 टक्केवर

दिलासादायक:देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्केवर तर मृत्युदर ही 1.93 टक्केवर

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group