Thursday, May 26, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमित ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या दीपाली सय्यद यांना मनसेचा टोला

by Team Global News Marathi
May 13, 2022
in महाराष्ट्र
0
अमित ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या दीपाली सय्यद यांना मनसेचा टोला
ADVERTISEMENT

 

मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन गेल्या महिनाभरापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. काहींनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन दिलं, तर काहींनी त्यांच्या या भूमिकेला विरोधही केला होता. शिवसेनेच्या महिला नेत्या दीपाली सय्यद यांनी यापूर्वी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

राज ठाकरे आजपर्यंत कुठेही विजयी झालेले नाहीत, आता तरी विजयी व्हावेत. आता, तरी त्यांची सभा यशस्वी होऊन त्यानिमित्ताने विजय मिळो, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, मनसेनंही त्यांना प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांनी मशिंदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे चा अल्टीमेटम दिला होता. यानंतर पोलिसांनीही कारवाई करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या होत्या. तसंच काहींना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. “तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको,” असं म्हणत दीपाली सय्यद यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. आता मनसेनंही याला प्रत्युत्तर दिलं आहे.

तुम्या मालूम नही रहेग्या… नया नया पॉलिटिक्स आया है ना…. @RajThackeray साहेब घर मै बैठा के फेसबुक लाईव करने वाले लीडर नही है…. सौ से ज्यादा आंदोलन के केस है उनपे… जरा मालूमात किया तो बरा रहेगा !

नया है आप !! https://t.co/d8D0MaMj7p

— Yogesh Khaire योगेश खैरे (@YogeshKhaire79) May 12, 2022

ADVERTISEMENT

“तुम्या मालूम नही रहेग्या… नया नया पॉलिटिक्स आया है ना… राज ठाकरे साहेब घर मै बैठा के फेसबुक लाईव करने वाले लीडर नही है…. सौ से ज्यादा आंदोलन के केस है उनपे… जरा मालूमात किया तो बरा रहेगा ! नया है आप !!,” असं म्हणत मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी दीपाली सय्यद यांना टोला लगवला.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

मागच्या २२ दिवसांपासून लोडशेडिंग नाही आणि पुढेही होणार नाही – नितीन राऊत

Next Post

म्हणे हाताला काम ! हे राम, मनसेचा शिवसेना पक्षाला जोरदार टोला

Next Post
मुख्यमंत्री आपला असून काय उपयोग; शिवसेना विभाग प्रमुख हुकूम राठोड यांनी व्यक्त केली खंत

म्हणे हाताला काम ! हे राम, मनसेचा शिवसेना पक्षाला जोरदार टोला

Recent Posts

  •  पुन्हा अजित पवारांनी साधला केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा म्हणाले की, आधी किमती वाढवतात आणि मग….
  • अनिल परबांच्या अटकेनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष
  • ‘तू आणि मी, मी आणि तू’ सिनेमाचे पोस्टर रुपाली चाकणकरांच्या हस्ते झाले रिलीज
  • मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कॉम्पुटरसह इत्तर यंत्रणा पडली बंद
  • जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात, चंद्रकांत पाटलांची टीका

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group