Send the following on WhatsApp
Continue to Chatठळक बाबी... शहरातील 153 तर ग्रामीणमधील 136 रुग्णांना दिला आज डिस्चार्ज शहरातील रुग्णसंख्या 15 हजार 794 तर 717 जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू एकूण रुग्णांपैकी 12 हजार 708 रुग्णांनी केली कोरोनावर मात शहरातील नऊ हजार 394 पुरुषांना तर सहा हजार 400 महिलांना आतापर्यंत कोरोनाची बाधा ग्रामीणमध्ये अक्कलकोट वगळता 10 तालुक्यांत आढळले नवे 377 रूग्ण; चार पुरुषांचा मृत्यू माढ्यात सर्वाधिक 103 तर बार्शीत 69, पंढरपुरात 67 आणि करमाळ्यात 63 तर सांगोल्यात 15 रुग्ण माळशिरसमध्ये 27, मंगळवेढ्यात 12, मोहोळमध्ये सहा, उत्तर सोलापुरात आठ तर दक्षिणमध्ये सात रुग्ण https://globalnewsmarathi.com/239-corona-deaths-in-solapur-city-and-377-in-rural-districts-a-total-of-six-people-died/