📣पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
■ 130 कोटी जनता श्रीकृष्णाच्या रूपात भारतासाठी उभी राहिली – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ ही निवडणूक जनतेनं लढवली – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ हा विजय जनता जनार्दनाला अर्पण – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ भारताच्या उज्ज्वल भविष्याची हमी – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ ही निवडणूक जनतेनं लढवली – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ या निवडणुकीत सर्वाधिक मतदान – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ हा विजय शेतकऱ्यांना समर्पित – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ जेव्हा 2 जागा जिंकल्या होत्या तेव्हाही निराश झालो नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ मध्यमवर्गाचा संतोष आज दिसत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घातलेल्यांचा आज बिमोड – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना मोठा फटका – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ सगळ्यांना सोबत घेऊनच चालायचंय – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ संविधान हेच सर्वोत्तम – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ विश्वासामुळे जबाबदारी आणखी वाढते – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ शरीराचा प्रत्येक कण देशासाठी – पंतप्रधान नरेंद्र मोदी