रायगड प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी रायगडमध्ये २१ हजार मताधिक्याने विजय संपादित केला आहे. येथे त्यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा पराभव केला आहे. तब्बल सहा वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या अनंत गीते यांचा पराभव केला आहे.