आता ‘एक देश एक रेशनकार्ड’; नव्या योजनेवर काम सुरू,वाचा सविस्तर-

दिल्ली: आता केंद्र सरकारचे एक देश, एक रेशनकार्ड योजनेवर काम सुरू, केंद्रीय अन्न नागरी पुरवठा रामविलास पासवान यांनी दिली माहिती

अशी असेल ही योजना

देशभरात रेशनकार्ड्सची पोर्टेबिलिटी सुरू करण्यात येणार ,रेशनकार्डधारकांना देशभरातील कोणत्याही रेशनिंग दुकानातून अन्नधान्याची खरेदी करता येणार
याचा मोठा फायदा देशभरात सतत प्रवास करत
असलेल्या लोकांना होणार, सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अंतर्गत रेशनकार्ड्सचं केंद्रीय संग्रह केंद्र तयार केले जाणार

एक देश एक रेशनकार्ड योजना लागू झाल्यास रेशनकार्डचा वापर देशभरात कुठेही करता येऊ शकणार यानुसार आधार कार्डप्रमाणेच रेशनकार्डला देखील एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार, त्यामुळे बोगस रेशनकार्ड्सना आळा बसणार

ग्लोबल न्युज नेटवर्क: