Friday, November 24, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शारीरीक दुर्बलता दूर करण्यासाठी पुरुषांनी कांद्याचा असा करावा उपयोग

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 1, 2019
in आरोग्य
0
शारीरीक दुर्बलता दूर करण्यासाठी पुरुषांनी कांद्याचा असा करावा उपयोग

ग्लोबल न्यूज नेटवर्क – स्वयंपाक घरात असे अनेक पदार्थ असतात ज्यांच्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असता. हळद, धने, काळी मिरची, अद्रक, कांदा, लसून या पदार्थात भरपूर औषधीय गुणधर्म आहेत. कांदा जेवणात फक्त चवीचे काम करतो. कांद्याने अपचन आणि अरुची दोन्ही गोष्टीत फायदा होतो. कांदा जेवणाची चव वाढवतो तसेच शारीरीक दुर्बलता कमी करण्यातही मदत करतो. त्यासाठी कांद्याचे सेवन हा एक सोपा उपाय आहे.

 
कांद्याचा रस आणि मध समप्रमाणात घेऊन शरबतासारखे द्रव्य मिश्रण तयार करा. हे मिश्रण दहा ते पंधरा ग्रॅम प्रमाणात नियमित सेवन करावे. या प्रयोगाने शारीरीक दुर्लता दूर होईल. शारीरीक क्षमता वाढवण्यासाठी कांद्याचा आणखी एक सोपा प्रयोग आहे. लाल कांदा पन्नास ग्रॅम, शुद्ध तूप पन्नास ग्रॅम हे सर्व अडीचशे ग्रॅम गरम दुधात मिसळून याचे चाटण करावे. हिवाळ्यात हे चाटण नियमित दोन ते तीन वेळेस घ्यावे. उन्हाळ्यात हे चाटण सूर्योदय होण्यापूर्वी फक्त एकदाच घ्यावे.

प्री-मेच्युर इजेकुलेशनची समस्या असणारांनी अडीच ग्रॅम मध आणि तेवढाच कांद्याचा रस यांचे मिश्रण घ्यावे. याचा उपयोग हिवाळ्यात दिवसातून दोन ते तीन वेळेस करावा. एक किलो कांद्याच्या रसामध्ये अर्धा किलो उडदाची डाळ मिसळून त्याचे पीठ करून वाळवून घ्यावा. वाळल्यानंतर त्या पिठीला परत एक किलों कांद्याच्या रसामध्ये परत एकदा मिसळून त्याचे वाळवून पीठ करा. आता हे पीठ दहा ग्रॅम प्रमाणात घेऊन म्हशीच्या गरम दुधात टाकून इच्छेनुसार साखर टाकून प्यावे.

हा प्रयोग सलग तीस दिवस सकाळ-संध्याकाळ करावा. एक किलो कांद्याचा रस, एक किलो मध त्यामध्ये अर्धा किलो साखर मिसळून एका स्वच्छ डब्यात ठेवा. आता महिनाभर पंधरा ग्रॅम प्रमाणात या मिश्रणाचे नियमित सेवन करावे. या उपायाने शारीरीक दुर्लबता दूर होते. कांद्याचा एक चमचा रस, अर्धा चमचा मधाचे मिश्रण घेतल्याने चांगला परिणाम दिसून येतो. कांद्याचे हे उपाय केल्याने फायदा होतो.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आरोग्यकाळजी
ADVERTISEMENT
Next Post
वंचित बहुजन आघाडी , आमदार बच्चू कडू यांची आहे ही इच्छा ,वाचा सविस्तर-

वंचित बहुजन आघाडी , आमदार बच्चू कडू यांची आहे ही इच्छा ,वाचा सविस्तर-

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group