Saturday, November 25, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदी:2 सरकारच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, अमित शाह गृहमंत्री, तर राजनाथ सिंहांकडे संरक्षण मंत्रिपद

by admin
May 31, 2019
in राजकारण
0
मोदी:2 सरकारच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, अमित शाह गृहमंत्री, तर राजनाथ सिंहांकडे संरक्षण मंत्रिपद

 नरेंद्र मोदी यांच्या नवीन टीमने गुरुवारी मंत्रिपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. गुरुवारी सायंकाळी सात वाजता नरेंद्र मोदींनी मंत्रिमडाळातील 57 मंत्र्यांसोबत शपथ घेतली. आता मंत्रिमंडळाचे खाते वाटपाची यादी जाहीर झाली आहे. भाजप अध्यक्ष अमित शाहांना गृहमंत्रिपद, तर राजनाथ सिंहांकडे संरक्षण खाते देण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांच्याकर्ड अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पाहुण्यात मोदी सरकारमध्ये कुणाकडे कोणते मंत्रिपद देण्यात आले आहे…

कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते 

मंत्र्यांची नावे                   खाते        1. नरेंद्र मोदी (पंतप्रधान) 2. राजनाथ सिंह (कॅबिनेट मंत्री)संरक्षण मंत्री 3. अमित शाह (कॅबिनेट मंत्री)केंद्रीय गृहमंत्री 4. नितिन गडकरी (कॅबिनेट मंत्री)परिवहन मंत्री 5. सदानंद गौडा (कॅबिनेट मंत्री)खते आणि रसायन मंत्रालय 6. निर्मला सीतारमण (कॅबिनेट मंत्री)अर्थमंत्री 7. राम विलास पासवान (कॅबिनेट मंत्री)अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री 8. नरेंद्र सिंह तोमर (कॅबिनेट मंत्री)कृषिमंत्री, ग्रामीण विकास, पंचायतराज मंत्री 9. रविशंकर प्रसाद (कॅबिनेट मंत्री)कायदे व न्याय मंत्री, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री 10. हरसिमरत कौर बादल (कॅबिनेट मंत्री)अन्न प्रक्रिया उद्योग 11. एस. जयशंकर (कॅबिनेट मंत्री)परराष्ट्रमंत्री 12. रमेश पोखरियाल निशंक (कॅबिनेट मंत्री)मनुष्यबळ विकास मंत्री 13. थावर चंद गहलोत (कॅबिनेट मंत्री)सामाजिक न्यायमंत्री 14. अर्जुन मुंडा (कॅबिनेट मंत्री)आदिवासी विकास मंत्री 15. स्मृति इराणी (कॅबिनेट मंत्री)महिला आणि बालविकास मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री 16. हर्षवर्धन (कॅबिनेट मंत्री)आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, पृथ्वी विज्ञान मंत्रालय 17. प्रकाश जावडेकर (कॅबिनेट मंत्री)पर्यावरण मंत्री, माहिती आणि दूरसंचार मंत्री 18. पीयूष गोयल (कॅबिनेट मंत्री)रेल्वेमंत्री, वाणिज्य मंत्री 19. धर्मेंद्र प्रधान (कॅबिनेट मंत्री)पेट्रोलियम मंत्री 20. मुख्तार अब्बास नकवी (कॅबिनेट मंत्री)समाज कल्याण मंत्री 21. प्रल्हाद जोशी (कॅबिनेट मंत्री)संसदीय कार्यमंत्री 22. महेंद्र नाथ पांडे (कॅबिनेट मंत्री)कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री 23. अरविंद सावंत (कॅबिनेट मंत्री)अवजड उद्योग मंत्री 24. गिरिराज सिंह (कॅबिनेट मंत्री)पशुत्पादन, दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन मंत्री 25. गजेंद्र सिंह शेखावत (कॅबिनेट मंत्री)जलशक्ती मंत्री 26. संतोष गंगवार (राज्य मंत्री-स्वतंत्र प्रभार)श्रम आणि रोजगार मंत्रालय 27. राव इंद्रजीत सिंह (राज्य मंत्री-स्वतंत्र प्रभार)सांखिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, योजना मंत्रालय 28. श्रीपद नाईक (राज्य मंत्री-स्वतंत्र प्रभार)आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार), संरक्षण राज्यमंत्री 29. जितेंद्र सिंह (राज्य मंत्री-स्वतंत्र प्रभार) पंतप्रधान कार्यालय मंत्री, ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय, पेन्शन आणि सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालय, अणुऊर्जा मंत्रालय, अवकाश मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) 30. किरण रिजिजू (राज्य मंत्री-स्वतंत्र प्रभार)खेळ आणि युवा मंत्रालय (स्वतंत्र प्रभार), अल्पसंख्यांक राज्यमंत्री 31. प्रह्लाद सिंह पटेल (राज्य मंत्री-स्वतंत्र प्रभार)सांस्कृतिक राज्यमंत्री, पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) 32. आरके सिंह (राज्य मंत्री-स्वतंत्र प्रभार)ऊर्जा मंत्रालय, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्यमिता मंत्रालय 33. हरदीप सिंह पुरी (राज्य मंत्री-स्वतंत्र प्रभार)नागरी उड्डयन राज्यमंत्री 34. मनसुख मंडावतिया (राज्य मंत्री-स्वतंत्र प्रभार)जहाज बांधणी मंत्रालय, रसायन आणि उर्वरक मंत्रालय 35. फग्गन सिंह कुलस्ते (राज्य मंत्री)स्टील राज्यमंत्री 36. अश्विनी चौबे (राज्य मंत्री)आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री 37. जनरल (रिटायर) वीके सिंह (राज्य मंत्री)रस्ते वाहतूक राज्यमंत्री 38. कृष्ण पाल गुज्जर (राज्य मंत्री)सामाजिक न्याय राज्यमंत्री 39. दानवे रावसाहेब दादाराव (राज्य मंत्री)अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री 40. जी. किशन रेड्डी (राज्य मंत्री)गृहराज्यमंत्री 41. पुरुषोत्तम रुपाला (राज्य मंत्री)कृषी राज्यमंत्री 42. रामदास आठवले (राज्य मंत्री)सामाजित न्याय राज्यमंत्री 43. साध्वी निरंजन ज्योति (राज्य मंत्री)ग्रामीण विकास राज्यमंत्री 44. बाबुल सुप्रियो (राज्य मंत्री)पर्यावरण, राज्यमंत्री 45. संजीव कुमार बलियान (राज्य मंत्री)पशुत्पादन, दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन राज्यमंत्री 46. धोत्रे संजय शमराव (राज्य मंत्री)मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, दूरसंचार राज्यमंत्री, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री 47. अनुराग सिंह ठाकुर (राज्य मंत्री)अर्थ व वाणिज्य राज्यमंत्री 48. सुरेश अंगादि (राज्य मंत्री)रेल्वे राज्यमंत्री 49. नित्यानंद राय (राज्य मंत्री)गृहराज्यमंत्री 50. व्ही मुरलीधरन (राज्य मंत्री)परराष्ट्र राज्यमंत्री, संसदीय कामकाज राज्यमंत्री 51. रेणुका सिंह (राज्य मंत्री)आदिवासी राज्यमंत्री 52. सोम प्रकाश (राज्य मंत्री)वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री 53. रामेश्वर तेली (राज्य मंत्री)अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री 54. प्रताप चंद्र सारंगी (राज्य मंत्री)लघु, मध्यम उद्योग मंत्री, पशुत्पादन, दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन राज्यमंत्री 55. कैलाश चौधरी (राज्य मंत्री)कृषी राज्यमंत्री 56. देबाश्री चौधरी (राज्य मंत्री)महिला व बालविकास राज्यमंत्री 57. अर्जुन राम मेघवाल (राज्य मंत्री)संसदीय कामकाज राज्यमंत्री, अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग राज्यमंत्री 58. रतन लाल कटारिया (राज्य मंत्री)जलशक्ती राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: एनडीएमोदी मंत्रिमंडळशपथविधी
ADVERTISEMENT
Next Post
महाराष्ट्रात १०० टक्के पाऊस; दुसरा मॉन्सून अंदाज जाहीर

महाराष्ट्रात १०० टक्के पाऊस; दुसरा मॉन्सून अंदाज जाहीर

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group