Friday, November 24, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बार्शी -लातुर बायपासवर भीषण अपघात दोन युवक जागीच ठार

by admin
April 21, 2019
in जनरल
0
बार्शी -लातुर बायपासवर भीषण अपघात दोन युवक जागीच ठार

बार्शी :
बार्शी लातुर बायपास रोडवर टिप्पर व दुचाकीत झालेल्या धडकेत दोन युवकांचा गंभीर जखमी होवुन जागीच मयत झाल्याची घटना रविवार दि २१ रोजी सायं ४ .३० वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत बालाजी किसन घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे .

यात अमित धर्मराज शिदे (वय २७ तेरखेडा ता वाशी )
गणेश महादेव पारडे वय २५ इंदापुर वाशी ) या दोघांचा जागीच मयत झालेल्यांची नावे आहेत .

याबाबत अधिक माहीती की मयत गणेश पारडे व अमित शिंदे हे दोघेजण पारडे यांचे मोटरसायकल क्रं एम एच २५ ए एन ९८३५ या वाहना वरून खांडवी ताबार्शी येथे बांधण्यासाठी टाकलेली कोल्हापूरी चप्पल घेऊन ते खांडवी ते तेरखेडा येथे निघाले होते दरम्यान ४ .३० वाजण्याच्या सुमारास येथील बायपास रोड वरील अॅपल हॉटेल जवळ आले असता टिप्पर क्र एम एच १३ ए एक्स ३२८२ या दोघात धडक होवुन झालेल्या अपघातात दोघांच्याही डोक्यास व चेहऱ्यावर गंभीर मार लागुन यात गणेश पारडे व अमित शिंदे हे जागीच मयत झाले आहे तर टिप्परचालक पसार झाला आहे बार्शी पोलीस अधिक तपास करित आहेत .

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: अपघातटिपरदोन मयतबायपासबार्शी
ADVERTISEMENT
Next Post
इंदापूर आणि बारामती यंदा इतिहास घडवणार-देवेंद्र फडणवीस ,बारामतीच्या प्रचाराची सांगता

इंदापूर आणि बारामती यंदा इतिहास घडवणार-देवेंद्र फडणवीस ,बारामतीच्या प्रचाराची सांगता

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group