दिल्ली:देशाची सुरक्षा आणि देशातील नागरिकांचे कल्याण या दोन बाबींना मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून मोदींच्या नेतृत्वाखाली हे पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील अशी ग्वाही देशाचे नूतन गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.
अमित शहा यांनी आज गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारला .मोदींनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार ही व्यक्त केले.