Friday, November 24, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कॉंग्रेस नेत्यांनी राजीनामा देण्याचा लावला धडाका,वाचा सकाळच्या हेडलाईन

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 30, 2019
in देश विदेश
0
खबर जगाची सकाळच्या हेडलाईन,अमेरिकेनंतर आता भारताने देखील अवकाश युद्धाची (स्पेस वॉर) केली तयारी

वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काल दिल्लीतील तुघलक लेन या निवासस्थानी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची घेतली बैठक ; या बैठकीला विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते.

नवि दिल्ली : कॉंग्रेस नेत्यांनी राजीनामा देण्याचा लावला धडाका, लोकसभा निवडणुकीत झालेल्या कॉंग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अखिल भारतीय काँग्रेस किसान सभेच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा.

हैदराबाद : कॉंग्रेसने नेहमीचं मुसलमानांचा विश्वासघात केला त्यामुळे मुसलमानांनी काँग्रेसला पाठिंबा देऊ नका, असे आवाहन एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.

अमरावती : राज्यात मिश्र खतांमध्ये राज्यात मिश्र खतांमध्ये राख मिसळली जात असल्याचा गंभीर आरोप कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.

पुणे: भिंत कोसळून कामगारांच्या मृत्यु प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल;अॅल्कॉन लँडमार्क्सचे बिल्डर विपुल, विवेक अग्रवाल यांना कोंढवा पोलिसांनी केली अटक.

कोल्हापूर: दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ.

पंढरपूर : शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात विवीध ठीकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी आमदार प्रशांत परीचारक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासाठी 6 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त येत्या ४ ते २२ जुलै दरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले राहणार आहे. ३ जुलैपासून आॅनलाइन दर्शन सुविधा बंद.

पंढरपूर : आषाढी सोहळ्या दरम्यान पंढरपूर शहर आणि शहरापासून पाच किलोमीटरच्या परिसरातील सर्व देशी आणि विदेशी मद्य विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

सोलापूर : नांदेड येथे मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला जात असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे येथील उड्डाणपुलास धडकून झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार तर नऊ जण जखमी.

सोलापूर: उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा ठेका हैदराबादच्या कंपनीला; 405 कोटींची निविदा, दोन वर्षांनंतर सोलापूरकरांना मिळणार दर रोज पाणी.

सोलापूर: केंद्र शासनाने ठरविलेल्या ३१०० रुपये क्विंटल आधारभूत किमतीनुसार सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ४१ साखर कारखान्यांकडे ११८५ कोटी ८४ लाख ४२ हजार ४०० रुपयांची साखर शिल्लक.

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका परिवहन कर्मचा-यांचे पगार वेळेवर मिळत नसल्याने परिवहन कर्मचा-यांनी प्रशासन आणि शासनाच्या विरोधात भीक मांगो’ आंदोलन करून रोष व्यक्त केला.

वर्ल्डकप: चुरशीच्या लढतीत पाकिस्तानची अफगाणिस्तानवर ३ गडी राखून केली मात; गुण तालिकेत 4थ्या स्थानी झेप.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: सकाळच्या हेडलाईन
ADVERTISEMENT
Next Post
जम्मू काश्मीर कलम 370 काय आहे शिवसेनेची भूमिका,वाचा सविस्तर-

जम्मू काश्मीर कलम 370 काय आहे शिवसेनेची भूमिका,वाचा सविस्तर-

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group