यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 9 माजी मुख्यमंत्र्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारवा लागला..
■ शीला दीक्षित
■ भूपिंद्र सिंह हुड्डा
■ हरीश रावत
■ दिग्विजय सिंह
■ अशोक चौहाण
■ सुशील कुमार शिंदे
■ मुकुल संगमा
■ नवाम टुकी
■ वीरप्पा मोइली
या नऊ माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाची चव चाखावी लागली